राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले दारूचे घबाड
बांदा येथे केली कारवाई मुंबई दहिसर येथील दोघे ताब्यात *ð«बांदा दि.१२-:* बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क पथकाने बांदा येथे धडक कारवाई करत मुंबई दहिसर येथील दोघांना आज ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल १० लाख ९ हजाराच्या दारूसह ६ लाखाची गाडी मिळून एकूण १६ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे….
