*💫कणकवली दि.१२-:* भेटायला बोलवून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायलयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित आरोपी आणि त्या मुलीची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. अशी तक्रार सबंधित मुलीच्या कुटुंबांनी कणकवली पोलिस स्थानकात दाखल केली आहे. यावेळी आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन दिवसांची पोलिस कोठडी
