शहरात १६ तर ग्रामीणात ८५
*💫सावंतवाडी दि.१२ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १०१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १६ तर ग्रामीण भागात ८५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सावंतवाडी ५, भटवाडी १, सालईवाडा ६, खासकीलवाडा १, सबनीसवाडा १, गरड १, बाहेरचावाडा १ तर ग्रामीण भागात मळगाव ५, नेमळे ३, आंबोली २, माजगाव १३, शेरले ५, डिंगणे ६, इन्सुली २, बांदा ९, चराठा १, शिरशिंगे ८, सांगली १, देवसू ३, केसरी २, मळेवाड ४, दांडेली १, तळवडे १, कोलगाव ७, कोंडूरे २, मडुरा ४, वेत्ये १, सातोसे २, सातोळी १, कास १, माडखोल १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५८५ रुग्ण सक्रिय आहेत.
