अँगल तुटल्याने साकव धोकादायक
दुरुस्ती करण्याची पळसंब सरपंचाची मागणी *ð«मालवण दि.१५-:* पळसंब गावठणवाडी झरीचा व्हाळ येथील , वैभव परब घर ते पळसंब शाळा न. १ या पायवाटेवरील लोखडी साकव ला असलेले आधाराचे अँगल तुटल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे हा केव्हाही कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत शासनाने तातडीने दखल घेत या साकवाची दुरुस्ती करण्याची मागणी पळसंब…
