Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण बंदर जेटी समुद्रकिनारी आढळला महिलेचा मृतदेह

मालवण : (प्रतिनिधी) मालवण बंदर जेटी समुद्र किनारी आज रविवारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी सदर मृतदेह पाण्यातून किनाऱ्यावर आणल्यावर मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र मृत महिलेची अद्याप ओळख पटवता आलेली नाही. तसेच तिचा मृत्यू…

Read Full News

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सौरऊर्जा पॅनेलची भेट

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून उपक्रम… दिविजा वृद्धाश्रमाला वॉशिंग मशीनचेही वाटप.. ⚡कणकवली ता.२०-: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात आले. पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या पुढाकारातून वेताळ बांबर्डे-कदमवाडी, कुडाळ येथील कातकरी आदिवासी…

Read Full News

आमदार निलेश राणे यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या मडुरे-परबवाडी येथील निवासस्थानी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश राणे यांनी भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी श्री. निलेशजी राणे यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस,युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस,मडूरे…

Read Full News

गुरू-शिष्याच्या स्नेहबंधाला उजाळा…

भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना युवा नेते विशाल परब यांच्या यांच्याकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.२०-: महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशाल परब हे रवींद्र चव्हाण यांना आपले राजकीय गुरु…

Read Full News

वेंगुर्ला एस. टी. आगार येथे प्राप्त 3 बसेसचे आ. दिपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण

वेंगुर्लावेंगुर्ला एस. टी. आगारासाठी आ. दिपक केसरकर यांनी केलेल्या तातडीच्या पाठपुराव्यानंतर 5 जिजाऊ एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. यामधील 3 बसेसचे लोकार्पण आज शनिवारी सायंकाळी आ. दिपक केसरकर, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व वेंगुर्ला पं. स. उपसभापती सचिन देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या बसेस प्राप्त झाल्याने आ. दिपक केसरकर यांनी परिवहन…

Read Full News

नागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन

साटेली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम सिंधुदुर्ग, दि. १८ : साटेली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती…

Read Full News

मालवण ग्रामीण रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती दिन उत्साहात साजरा…

मालवण, दि प्रतिनिधी : सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, विशेषतः महिला आणि बालकांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचवून त्यांच्यात पोषणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘पोषण व ॲनिमिया जनजागृती दिन’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आगामी वर्षभर हे अभियान सातत्याने राबविले जाणार असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.या महत्त्वपूर्ण…

Read Full News

वाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प…

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी-दोडामार्गात विविध सामाजिक उपक्रम; विशाल परब, ॲड. अनिल निरवडेकर यांचा पुढाकार.. ⚡सावंतवाडी ता.१९-: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व जनहितोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपा राज्य युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराने तसेच भाजपा…

Read Full News

मालवण तहसील कार्यालयात १ ऑक्टोबर रोजी महसूल लोकअदालत…

⚡मालवण ता.१९-:मालवण तालुक्यातील महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘महसूल लोकअदालत’ अभियान आयोजित करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत संबंधित नागरिक, शेतकरी बंधू-भगिनी, हितसंबंधितांना प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीने व गतीने निर्णय घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तहसील कार्यालय, मालवण यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या…

Read Full News

मालवण चिवला बीचवर स्वच्छता मोहीम संपन्न

मालवणः (प्रतिनिधी) ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान तसेच International Coastal Cleanup Day 2026 निमित्त मालवण नगरपरिषदेच्या वतीने शनिवारी चिवला बीच येथे सागर किनारा स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या या अभियानाला नागरिकांसह विविध शासकीय विभाग, अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी…

Read Full News

You cannot copy content of this page