*नगरपंचायत प्रशासन दडपशाहीने करतेय रॅपिड टेस्ट
व्यापाऱ्यांचा आरोप; रॅपिड टेस्ट मोहिमेला केला अटकाव *ð«देवगड दि.१७-:* न.पं.प्रशासन दडपशाहीने रॅपिड टेस्ट करीत आहेत असा घणाघाती आराेप करीत जामसंडे येथील व्यापाèयांनी रॅपिड टेस्ट माेहिमेला अटकाव केला.सरसकट नागरिकांची रॅपिड टेस्ट करीत असल्यामुळे घबरहाट पसरली असून यामुळे व्यापाèयावर परिणाम झाला आहे.अशा पध्दतीने रॅपिड टेस्ट माेहिम राबविल्यास विराेध करण्यात येईल असा इशारा व्यापाèयांनी दिला.व्यापाèयांचा या आक्रमक भुमिकेमुळे…
