वेंगुर्ले येथील युवक प्रवीण मयेकर यांचे निधन

*💫वेंगुर्ला दि.१७-:* वेंगुर्ले कॅम्प येथील रहिवासी व प्रसिद्ध प्लंबर प्रवीण मनोहर मयेकर (40) यांचे आज गुरुवार दिनांक 17 जून रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. वेंगुर्ले खरेदी विक्री संघातील कॉम्प्युटर ऑपरेटर वैष्णवी तळकर यांचे ते भाऊ तर आरोग्य सेवक प्रवीण तळकर यांचे ते मेव्हणे होत.

You cannot copy content of this page