Headlines

Global Maharashtra Breaking News

ремренреи рдШрд░реЗрд▓реВ рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЦрд╛рддреНрдпрд╛рдд рдкреНрд░рддреНрдпреЗрдХреА резрелрежреж рд░реБрдкрдпреЗ рдЬрдорд╛

जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांची माहिती;राज्य शासनाकडून दिलासा *💫मालवण दि २१-:* महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०२१ पासून लॉकडाऊन जाहीर करताना महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना आर्थिक मदत म्हणून रुपये १५०० जाहीर केले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६७२ नोंदीत घरेलु कामगारांना त्यांचे खात्यावर कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या कडून तशी आर्थिक मदत जमा करण्यात आल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा…

Read Full News

рд╢рд╛рд╕рдХреАрдп рдпреЛрдЧ рджрд┐рди рдСрдирд▓рд╛рдИрди рд╕рд╛рдЬрд░рд╛

7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करुन त्याचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा आयुष विभाग व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला, अशी माहिती नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यांनी दिली. युवक-युवती, युवक महिला मंडळे, योग प्रेमी नागरिक, अधिकारी/कर्मचारी…

Read Full News

рдордбреБрд░рд╛-рд╕рд╛рддреЛрд╕реЗ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд░реАрд▓ рдореЛрд░реА рдкреБрд▓рд╛рд▓рд╛ рднрдЧрджрд╛рдб

अपघाताची शक्यता : तात्काळ बुजविण्याची मागणी *💫बांदा दि.२१-:* मडुरा पंचक्रोशीत गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी येथे मोरी पुलाला भलेमोठे चार ते पाच फुटी भगदाड पडले. रात्रंदिवस या मार्गे वाहतूक सुरू असल्याने रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील धोका व हानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдХреГрд╖рд┐ рд╕рдВрдЬреАрд╡рдиреА рдореЛрд╣рд┐рдо рд╕реБрд░реБ

१ जुलैपर्यंत कालावधी: विकास अधिकारी नातू यांची माहिती जिल्ह्यात २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कोरड वाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली. पीक उत्पादन वाढीवर भर देण्यासाठी व खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी गावोगावी शेतीशाळा, चर्चासत्र, वेबिनार, प्रात्यक्षिते, सभा प्रशिक्षण,…

Read Full News

рдЖрдо. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗрд▓рд╛ рд░рд╛рдбрд╛ рдмрд╛рд│рд╛рд╕рд╛рд╣реЗрдмрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрд▓рд╛ рдХрд╛рд│рд┐рдорд╛ рдлрд╛рд╕рдгрд╛рд░рд╛

दत्ता सामंत यांची टीका *💫मालवण दि.२१-:* राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आमदार वैभव नाईक अपयशी ठरले आहेत. त्यामुळे स्वतःचे अपयश झाकण्याच्या उद्देशाने कुडाळ मधील राडा त्यांनी जाणूनबुजून घडवून आणला. वैभव दत्ता सामंत यांची टीकानाईक यांनी स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी या राड्या द्वारे कोरोना पेक्षाही महाभयंकर विष पेरले असून आम. नाईकांकडून घडलेला…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ рекрез рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.१८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात २८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात माठेवाडा १, खासकील वाडा ८, भटवाडी १, बिरोडकरटेंब १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात दाणोली १, बांदा २, आरोंदा १, किनळे…

Read Full News

рднреБрдИрдмрд╛рд╡рдбрд╛ рдШрд╛рдЯрд╛рдд рдХреЛрд╕рд│рд▓реА рджрд░рдб рджреВрд░ рдХрд░реАрдд

वाहतूक केली सुरळीत *💫वैभववाडी दि.२१-:* गेले दोन दिवस पावसाने उघडीप घेतली असली तर त्यापूर्वी पडलेल्या संततधार पावसाने भुईबावडा घाटातील काही भाग ठिसूळ झाला असून भुईबावडा घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळली. घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड जेसीबीच्या साह्याने बाजूला करत मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. भुईबावडा…

Read Full News

рдЦрд╛рд░реЗрдкрд╛рдЯрдг рдпреЗрдереАрд▓ рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░рд▓рд╛ рдЧрд╛рдВрдЧреЗрд╢реНрд╡рд░ рдкрд╛рд╡рдгрд╛рдИрджреЗрд╡реА рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрде рдордВрдбрд│ рдирдбрдЧреАрд╡реЗрдЪреА рджреЗрдгрдЧреА

*💫कणकवली दि.२१-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण लोकसहभागातून निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी नडगिवे येथील श्री.गांगेश्वर पावनाईदेवी ग्रामस्थ मंडळ नडगिवे (रजि.) मुबई /ग्रामीणच्यावतीने रोख ११०००/- रुपये रकमेचा धनादेश व रुग्णांसाठी बिस्कीट पुडे देण्यात आले. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याकडे नुकताच हा कोविड सेंटरच्या मदतीकरिता देण्यात आलेला ११००० /- रकमेचा धनादेश नडगीवे ग्रामस्थ मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उवस्थित…

Read Full News

рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рд╕реНрддрд░рд╛рд╡рд░рд┐рд▓ рд▓рдШреБ реЮрд┐рд▓реНрдо рдорд╣реЛрддреНрд╕рд╡рд╛рдд рд╕рд╣рднрд╛рдЧреА рд╡реНрд╣рд╛

उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांचे आवाहन;स्वच्छते संबंधी फिल्म आवश्यक:केंद्र सरकारचे आयोजन जल शक्ती मंत्रालय केंद्र सरकार यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील “फिल्मोंन का अमृत महोत्सव”याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता जिल्ह्यातील लघु फिल्म मेकर यांनी पाणी व स्वच्छता विषयावर लघुचित्रपट तयार करुन दिनांक 30 जुन 2021 पर्यत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या…

Read Full News

рдзреЛрдВрдбреА рдЪрд┐рдВрджрд░рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рд░рд╛рдгреЗрдВрд╡рд░реАрд▓ рдкреНрд░реЗрдо рдореНрд╣рдгрдЬреЗ рдиреМрдЯрдВрдХреА

यापूर्वी त्यांनी राणेंची साथ सोडली होती;सेना तालूकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात भाजपचे नेतृत्व सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पूर्वी राणेंची साथ सोडलेली आणि आता ते राणे कुटुंबावर दाखवत असलेले प्रेम म्हणजे नौटंकी असून अळवावरचे प्रेम आहे. चिंदरकर यांनी आपल्या डोळ्यावरील गॉगल काढल्यास त्यांना शिवसेनेने केलेली विकास…

Read Full News

You cannot copy content of this page