Headlines

Global Maharashtra Breaking News

घरच्याघरीच महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा

*💫कणकवली दि.२४-:* पतिसह कुटुंबातील सर्वांना दिर्घायुष्य आणि आरोग्य लाभू दे! अशी प्रार्थना करीत कोरोनाच्या सावटामुळे यंदाही महिला वर्गाने तुळशीवृंदानासमोर प्रतिकात्मक वटपौर्णिमा साजरी कली आहे. पंचगानुसार जेष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. कासार्डे,तळेरे परिसरातील महीलांनी वडाची फांदी आणून घरच्या घरीच भक्तीभावाने पूजा करीत पती कुटुंबातील सर्वांच्या दिर्घायुष्य बरोबरच कोरोनाचे संकट टळू दे!…

Read Full News

जिल्ह्यातील ग्रंथालये होणार सुरू !

पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांचे आदेश मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश सध्या स्तर ३ मध्ये आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू झालेल्या नियमावलीनुसार २१ ते २८ जून या कालावधीत सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ पर्यंत ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रंथालये सुरू करण्याचे आदेश जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने संबंधित सर्व ग्रंथालयांना दिले आहेत….

Read Full News

अतिदुर्मिळ रक्तगटाच्या पंकजने वाचविले महिलेचे प्राण

*💫मालवण दि.२४-:* पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या हिवाळे येथील लक्ष्मी नारायण गावडे या महिला रुग्णाला अति दुर्मिळ अशा बॉम्बे रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता भासल्यानंतर मालवण रेवतळे भागातील युवक आणि बॉम्बे ब्लडग्रुपचे रक्तदाते श्री. पंकज संतोष गावडे यांनी रक्तदान करून महिलेचे प्राण वाचविल्याची घटना घडली आहे पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या हिवाळे येथील लक्ष्मी…

Read Full News

ग्रामपंचायतीकडून रस्ता दिवाबत्ती आणि पाणीपुरवठा थकित बिलाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम

विज पुरवठा खंडित करू लागू नये म्हणून महावितरण कंपनीकडून विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय* *💫कुडाळ दि.२४-:* जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे रस्ता दिवाबत्ती व पाणीपुरवठा योजनेच्या विज बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याची वसुली करता यावी, यासाठी महावितरणकडून विशेष वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायतीकडून थकित वीज बिल भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये…

Read Full News

मालवणात सेतू सुविधा केंद्र सुरू

*💫मालवण दि.२४-:* मालवण तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र व ग्रामीण भागातील महा ई सेवा केंद्र गुरुवारपासून सकाळी ११ ते ४ या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनी मास्क परिधान करून व सोशल डिस्टन्सिंग पाळून यावे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी नजीकच्या महा ई सेवा…

Read Full News

*मळगांव विलगीकरण कक्षासाठी लुपिन कडून अत्यावश्यक वस्तू भेट*

*💫सावंतवाडी दि.२४-:* मळगाव ग्रामपंचायतने सुरू केलेल्या विलगीकरण कक्षासाठी लुपिन फाउंडेशन या संस्थेकडून अत्यावश्यक वस्तु भेट देण्यात आल्या आहेत. करण्यात लुपीनचे अधिकारी महेशकुमार चव्हाण यांनी या वस्तू सरपंच स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. या मध्ये पीपीई कीट, थर्मल गन, ऑक्सिमीटर यासह इतर अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी ग्राम विकास अधिकारी संदीप…

Read Full News

नेमळे विलगीकरण कक्षासाठी लुपिन कडून अत्यावश्यक वस्तू प्रदान

*💫सावंतवाडी दि.२४-:* नेमळे ग्रामपंचायतच्या विलगीकरण कक्षासाठी लुपिन फाउंडेशन संस्थेकडून अत्यावश्यक वस्तु प्रदान करण्यात आल्या आहेत. लूपिनचे अधिकारी महेशकुमार चव्हाण यांनी या वस्तू सरपंच विनोद राऊळ यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. यात पीपीई कीट, थर्मल गन, ऑक्सिमीटर यासह इतर अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यावेळी ग्रामसेवक राजेश परब, तलाठी अरुण पाटोळे, आरोग्य सेवक बी. टी. जाधव, आरोग्यसेविका नंदा…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागच्या कार्यकारी अभियंता सौ. अनामिका जाधव यांना पितृशोक

*💫सावंतवाडी दि.२४-:* सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळचे उपअभियंता तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागच्या कार्यकारी अभियंता सौ. अनामिका जाधव यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. हरेश सिताराम चव्‍हाण ( वय ७५ वर्ष) असे त्यांचे नाव असून, काल दिनांक २३ जून २०२१ रोजी रात्री हृदय विकाराचा झटका आल्याने माजगाव येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर…

Read Full News

रिक्षा व्यावसायिकाचा असाही प्रामाणिकपणा

गहाळ झालेले पाकीट पोहोचवले मालकाकडे *💫कणकवली दि.२४-:* नांदगाव येथील रिक्षा व्यावसायिक प्रमोद तांबे यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण देताना समाजात अजूनही निस्वार्थी माणसे शिल्लक असल्याचे दाखऊन दिले आहे.नांदगाव येथील पत्रकार उत्तम सावंत यांचे नांदगाव प्रवासादरम्यान खिशातील पाकीट गहाळ झाले होते. या पाकीटात एटीएम कार्ड, पैसे तसेच इतर महत्त्वाचे कागदपत्र होते. ‌‌हे गहाळ झालेले पाकीट नांदगाव येथे रिक्षा…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ३९९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३२ हजार ५९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ७२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३९९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page