घरच्याघरीच महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा

*💫कणकवली दि.२४-:* पतिसह कुटुंबातील सर्वांना दिर्घायुष्य आणि आरोग्य लाभू दे! अशी प्रार्थना करीत कोरोनाच्या सावटामुळे यंदाही महिला वर्गाने तुळशीवृंदानासमोर प्रतिकात्मक वटपौर्णिमा साजरी कली आहे. पंचगानुसार जेष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. कासार्डे,तळेरे परिसरातील महीलांनी वडाची फांदी आणून घरच्या घरीच भक्तीभावाने पूजा करीत पती कुटुंबातील सर्वांच्या दिर्घायुष्य बरोबरच कोरोनाचे संकट टळू दे! अशीही प्रार्थना कमी आहे.

You cannot copy content of this page