Headlines

Global Maharashtra Breaking News

ग्रंथालये अपडेट ठेवा…

आम. निलेश राणे:कुडाळमध्ये ग्रंथोत्सव २०२५ चा शुभारंभ;२८ मार्चला होणार ग्रंथोत्सवाची सांगता.. कुडाळ : ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते नक्की सुटले पाहिजेत. पण ग्रंथालयांनी सुद्धा काळासोबत स्वतःला अपडेट केलं पाहिजे. ग्रंथालय आणि वाचनालय अपडेट झाली पाहिजेत. वाचनालये टिकविण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे आले पाहिजेत. फक्त पगार आणि अनुदान या प्रश्नांपेक्षा ग्रंथालये टिकवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन आमदार…

Read Full News

बांदा येथे ४५+ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा थरार…

⚡बांदा ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा हौशी व सावंतवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ४५+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक २८ व २९ मार्च रोजी बांदा येथील पाटेश्वर मैदानावर पार पडणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हाहौशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत २०२६ मधील ४५+ गटासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, जिल्ह्यातील अनुभवी क्रिकेटपटूंना आपले कौशल्य…

Read Full News

कॅनमध्ये पेट्रोल मिळत नसल्याने जलपर्यटन व्यावसायिक अडचणीत…

अन्वय प्रभू यांची जिल्हा प्रशासनावर तीव्र नाराजी.. ⚡मालवण ता.२७-:युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधनाच्या प्रश्नामुळे जिल्ह्यात पेट्रोलपंपवर बाटलीत किंवा कॅन मध्ये पेट्रोल डिझेल देण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केल्यामुळे जलपर्यटन व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मालवणात जलपर्यटन व्यवसायिकांना जलक्रीडेच्या नौकांमध्ये आवश्यक पेट्रोल भरण्यासाठी कॅन मधून पेट्रोल नेणे गरजेचे असताना त्यांना पेट्रोल पंपवर कॅनमध्ये पेट्रोल देण्यात येत नसल्याने मालवण…

Read Full News

वत्सला प्रतिष्ठानचे मातोश्री द्रोपदी कुंभार लोकसाहित्य संशोधन व लोककला जतन पुरस्कार जाहीर…

⚡कणकवली ता.२७-: वत्सला प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मातोश्री द्रोपदी कुंभार लोकसाहित्य संशोधन व लोककला जतन पुरस्कार वर्ष 2025-26 साठी जाहीर करण्यात आला आहे. लोकसाहित्य संशोधनासाठी मोहन रणसिंग तर लोककला जतनासाठी शिवदास कुमार मसगे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मोहन कुंभार यांनी दिली. मातोश्री द्रोपदी कुंभार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील वर्षापासून वत्सला प्रतिष्ठानच्या…

Read Full News

इंधन टंचाईने सावंतवाडीकर हैराण, शिवसेना (उबाठा) कडून तहसीलदारांना निवेदन..

गॅस, पेट्रोल-डिझेल अभावी शेतकरी, मच्छीमार व नागरिक अडचणीत; मंत्री- अधिकाऱ्यांच्या ताफ्यावरही निर्बंध लावण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२७-: नागरिकांना सध्या इंधन टंचाईची झळ बसत असून,यामुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल अशा विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे.अशावेळी शासन इंधन टंचाई नसल्याचे सांगत आहे.मात्र सद्य स्थिती ही इंधन मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे आज…

Read Full News

इंधन टंचाईने सावंतवाडीकर हैराण, शिवसेना (उबाठा) कडून तहसीलदारांना निवेदन..

गॅस, पेट्रोल-डिझेल अभावी शेतकरी, मच्छीमार व नागरिक अडचणीत; मंत्री- अधिकाऱ्यांच्या ताफ्यावरही निर्बंध लावण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२७-: नागरिकांना सध्या इंधन टंचाईची झळ बसत असून,यामुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल अशा विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे.अशावेळी शासन इंधन टंचाई नसल्याचे सांगत आहे.मात्र सद्य स्थिती ही इंधन मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे आज…

Read Full News

ग्रीन रिफायनरीला विरोध झाला नसता तर पेट्रोल-डिझेल टंचाई नागरिकांना सहन करावे लागले नसते…

बबन साळगावकर यांचे मत; दूरदृष्टीअभावी निर्णय न झाल्याची व्यक्त केली खंत.. ⚡सावंतवाडी ता.२७-:ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असता, तर आज निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागले नसते, असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, ग्रीन रिफायनरीसारख्या मोठ्या आणि दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पाला त्या वेळी योग्य पाठबळ…

Read Full News

विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव येथे २ एप्रिल रोजी डिजिटल बोर्डचे उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२३-: आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा शासन आदेशानुसार गुरुवार २ एप्रिल रोजी “माजी विद्यार्थी संघ” स्थापन करण्यात येणार असून या नूतन संघाच्या वतीने प्रशालेच्या प्रगतीसाठी , हितासाठी संघाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक,सामाजिक कार्य करण्यात येणार आहे.तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी सुरेंद्र विजयराव भोसले यांनी प्रशालेस प्रदान केलेला, भारताचे माजी केंद्रीय मंत्री तथा…

Read Full News

तेंडोलीत हनुमान जयंती निमित्त २९ पासून दशावतार नाट्यमहोत्सव…

⚡कुडाळ ता.२७-: तालुक्यात तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्यावतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री वावळेश्वर हनुमान मंदिरात दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रोज रात्री 8 वाजता नाट्यप्रयोग सुरु होईल.२९ रोजी मोरेश्वर दशावतार मंडळ (मोरे) यांचे ‘साक्षात्कार’ नाटक, ३० रोजी चेंदवणकर दशावतार मंडळ (चेंदवण) यांचे ‘कंदुकेश्वर लिंग स्थापना’ नाटक, ३१…

Read Full News

जितेंद्र गावकर यांचा विकासकामांचा धडाका…

माजगाव-सोनुर्लीसाठी ३४ लाखांचा निधी मंजूर.. ⚡सावंतवाडी ता.२७-: माजगाव पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच विकासकामांचा धडाका लावला असून माजगाव आणि सोनुर्ली येथील विविध कामांसाठी तब्बल ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यांच्या या कार्यतत्परतेबद्दल संपूर्ण मतदारसंघातून त्यांचे कौतुक होत असून जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.​जितेंद्र…

Read Full News

You cannot copy content of this page