मिलिंद कांबळे यांची खारेपाटण कोविड सेंटरला देणगी…
*ð«कणकवली दि.०२-:* खारेपाटण येथे कोरोना रुग्णाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या खारेपाटण रामेश्वरनगर येथील कोविड केअर सेंटर करिता चिंचवली गावचे सुपुत्र तथा मुबई येथील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक, वृत्तपत्र लेखक,समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भिकाजी कांबळे (चिंचवलकर ) यांनी नुकतीच रोख १०,००० एवढी आर्थिक मदत कोविड केअर सेंटर समितीच्या पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी खारेपाटण सरपंच…
