राणे कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा माणूस आम्ही गमावला
आम. नितेश राणे यांनी मधुसूदन नानिवडेकर यांना वाहिली श्रद्धांजली *ð«वैभववाडी दि.१३-:* आदरणीय मधुसूदन नानिवडेकर आणि माझं नातं हे साहित्य क्षेत्रापलीकडील होतं. आणि ते नातं सांभाळताना मला खूप समाधान वाटत असे. प्रत्येकाच्या दुःखात, अडचणीत त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणं ही आम्हा कार्यकर्त्यांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची शिकवण आहे. स्वर्गीय नानिवडेकर यांच्या कुटुंबाला उभं करणं ही…
