Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЧрдЭрд▓рдХрд╛рд░ рдордзреБрд╕реВрджрди рдирд╛рдирд┐рд╡рдбреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдирд╛ рддрд│реЗрд░реЗрд╡рд╛рд╕рд┐рдпрд╛рдВрдЪреА рд╕рд╛рд╢реНрд░реБрдирдпрдирд╛рдВрдиреА рдЖрджрд░рд╛рдВрдЬрд▓реА

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आयोजित शोकसभेमध्ये अनेकांचे डोळे पाणावले *💫कणकवली दि.१६-:* सिंधुदुर्गचे सुपुत्र, ज्येष्ठ पत्रकार, अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या दृकश्राव्य माध्यमातून शोकसभेत अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी उपस्थितांनी मधुसूदन नानिवडेकर यांच्या हृदय आठवणींना उजाळा दिला.  अलिकडील तीन-चार वर्षे नानिवडेकर तळेरे…

Read Full News

рдорд╣рд╛рдорд╛рд░реНрдЧ рдареЗрдХреЗрджрд╛рд░рд╛рд╡рд░ 188 рдкреНрд░рдорд╛рдгреЗ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓ рдХрд░рд╛

कणकवलीतील नागरिकांनी केली पोलीस निरीक्षकांकडे मागणी *💫कणकवली दि.१६-:* कणकवलीत उड्डाणपुलाचा रस्ता खचल्याप्रकरणी धोकादायक मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करावी व वेगवेगळ्या न्याय संस्थांकडून झालेल्या आदेशाप्रमाणे सदर धोकादायक बांधकाम काढून टाकावे. तसेच न्यायसंस्था यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधितांच्या निदर्शनास आणून संबंधित ठेकेदार कंपनी, महामार्ग प्राधिकरण व त्रयस्थ संस्थेवर भा. द. वी 188 नुसार गुन्हा दाखल करावा अशी…

Read Full News

рдирд┐рдХрд╛рд▓рд╛рдЪреНрдпрд╛ рд╡реЗрдмрд╕рд╛рдИрдЯ рд▓рд╡рдХрд░рдЪ рдкреВрд░реНрд╡рд╡рдд рд╣реЛрддреАрд▓,

तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचे आदेश, वर्षा गायकवाड यांची माहिती मुंबई : दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री  वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला…

Read Full News

рдХреБрдбрд╛рд│рд╛рдд рдЪрдХреНрд░реАрд╡рд╛рджрд│рд╛рдореБрд│реЗ рдШрд░рд╛рдВрдЪреЗ рдиреБрдХрд╕рд╛рди рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛рдВрд╕рд╛рдареА рез рдХреЛрдЯреА ренрез рд▓рд╛рдЦ рдирд┐рдзреА рдордВрдЬреВрд░

आम.वैभव नाईक यांच्या हस्ते नागरिकांना निधी मंजूर झाल्याची पत्रे वितरित *💫कुडाळ दि.१६-:* मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकराने कुडाळ तालुक्यातील तौकते चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी शासन निकषानुसार देय रक्कम रु १ कोटी ७१ लाख निधी मंजूर केला आहे. यामध्ये नुकसान भरपाईच्या एस.डी.आर.एफ. दराने ८६ लाख ३१ हजार व वाढीव दराने ८४ लाख…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ рейрел рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.१६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ३२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात ३ रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागात आंबोली १, केसरी १, बांदा ९, इन्सुली १, नीगुडे १, नेतर्डे १, गेळे १, चराठा…

Read Full News

рдХреЛрд▓рдЧрд╛рд╡ рд╣рд╛рдпрд╕реНрдХреВрд▓ рд╕рдВрдЧрдгрдХ рдЪреЛрд░реАрддреАрд▓ рд╕рдВрд╢рдпрд┐рддрд╛рд▓рд╛ рдЕрдЯрдХ

पाच दिवसांची पोलिस कोठडी *💫सावंतवाडी दि.१६-:* कोलगाव हायस्कूल मधील संगणक चोरी केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली. त्याला आज शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संगणक चोरीचा हा प्रकार १३ जुलै रोजी उघडकीस आला होता. त्यानंतर संबंधित प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस…

Read Full News

рдЦрд╛рд░реЗрдкрд╛рдЯрдг рд╕рд╣рдХрд╛рд░реА рд╕реЛрд╕рд╛рдпрдЯреАрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдкреНрд░рднрд╛рдХрд░ рдкреЛрдореЗрдбрдХрд░ рдпрд╛рдВрдирд╛ рд╡рд╛рд╣реАрд▓реА рд╢реНрд░рджреНрдзрд╛рдВрдЬрд▓реА

*💫कणकवली दि.१६-:* खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मिमिटेड खारेपाटण या संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन प्रभाकर रामचंद्र पोमेडकर यांचे १३ जुलै रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने खारेपाटण पंचशीलनगर येथे निधन झाले होते.सोसायटीच्यावतीने शोकसभेचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला खारेपाटण सोसायटीचे विद्यमान चेअरमन विजय देसाई,संस्थेचे माजी चेअरमन व जि प सदस्य तथा…

Read Full News

рдЖрдореНрд╣реА рдХрдгрдХрд╡рд▓реАрдХрд░рд╛рдВрдиреА рд╡рд┐рдЪрд╛рд░рд▓рд╛ рджрд┐рд▓реАрдк рдмрд┐рдЯрдХреЙрдирдЪреНрдпрд╛ рд╕реБрдкрд░рд╡рд╛рдпрдЭрд░рд▓рд╛ рдЬрд╛рдм

सुरक्षिततेच्या कारणास्तव एका बाजूने वाहतूक केली बंद *💫कणकवली दि.१६-:* कणकवली येथील उड्डाणपूलावरील एस.एम.हायस्कुल समोरील एका साईटच्या गोव्याकडे जाणारा लेनच्या रस्त्याचा काही भाग खचला. हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.हि बाब आम्ही कणकवलीकरांच्या निदर्शनास आल्यानंतर दिलीप बिल्डकॉनच्या कपंनीचे देखभाल दुरुस्ती विभागाचे सुरपवायझर यांना बोलवून घेत याबाबत जाब विचारला.या वादावर पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी आम्ही कणकवलीकर…

Read Full News

рез рдСрдЧрд╕реНрдЯрд▓рд╛ рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рд▓реЛрдХ рдЕрджрд╛рд▓рдд рддреЬрдЬреЛрдбреАрд╕рд╛рдареА реирейрейрек рдкреНрд░рдХрд░рдгреЗ

लाभ घेण्याचे विधी प्राधिकरण आणि बार असोसिएशनचे आवाहन *💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालती मध्ये न्यायालयाकडे प्रलंबित असलेली २३३४ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तरी जिल्ह्यातील(पक्ष कारानी) नागरिकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश डी….

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА реирелреи рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४१ हजार ५७४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २५२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page