मालवणचे माजी सभापती उदय परब याना मातृशोक
*ð«मालवण दि.१९-:* मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्रीमती अर्चना प्रभाकर परब (८२ वर्ष) यांचे आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले रात्री उशिरा कांदळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कांदळगावच्या रहिवाशी असणाऱ्या श्रीमती अर्चना परब या सेवाभावी आणि परोपकारी वृत्तीमुळे जनमानसात लोकप्रिय होत्या. उमेदीच्या काळात त्यांनी स्थानिक साधनसंपत्तीवर आधारित लघुउद्योग सुरू करून महिलांसमोर एक…
