рд╕реЗрд╡рд╛рдирд┐рд╡реГрддреНрдд рдЧреНрд░рд╛рдорд╕реЗрд╡рдХрд╛рдирд╛ рдорд┐рд│рд╛рд▓рд╛ рджрд┐рд▓рд╛рд╕рд╛
निवृत्ती वेतन विनाविलंब देण्याबाबत कार्यवाही करण्याचे सीईओचे आदेश *ð«मालवण दि.२०-:* जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे निवृत्ती वेतन विनाविलंब देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी निवृत्ती वेतन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने सेवानिवृत्त ग्रामसेवकाना दिलासा मिळाला आहे.याबाबत सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. सेवानिवृत्त ग्रामसेवक,…
