*सेनेत येण्यासाठी संजू परब ने केली २ कोटी ७० लाखाची मागणी

*आमदार दिपक केसरकर यांचा गोप्यस्फोट*

*💫सावंतवाडी दि.२०-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेत येण्यासाठी २ कोटी ७० लाखाची मागणी केली असल्याचा खळबळजनक गोप्यस्फोट आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

You cannot copy content of this page