Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╕рд╣реНрдпрд╛рджреНрд░реА рдкреНрд░рддрд┐рд╖реНрдард╛рдирдЪреНрдпрд╛ рджреБрд░реНрдЧрд╕реЗрд╡рдХрд╛рдВрдЪреА рдХрд┐рд▓реНрд▓реЗ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрдЪреНрдпрд╛ рд╕рдВрд╡рд░реНрдзрдирд╛рд╕рд╛рдареА рдЕрднреНрдпрд╛рд╕ рдореЛрд╣реАрдо…..

*💫मालवण-:* गड किल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेंतर्गत वारसा दिनानिमित्त संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवकांनी मालवण मधील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट येथे भेट देत या किल्यांच्या संवर्धनाबाबत अभ्यास केला. किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना राबविण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून यासाठी पुरातत्व विभागाचे लक्ष वेधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमार्फत ही…

Read More

рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪреНрдпрд╛ рдХрд╛рд░реНрдпрдХрд╛рд│рд╛рдд рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдЪреА рдХрд╛рдпрджрд╛ рд╡ рд╕реБрд╡реНрдпрд╡рд╕реНрдерд╛ рдзреЛрдХреНрдпрд╛рдд

मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप* *💫कुडाळ दि.२९-:* माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झुंडशाहीचा व दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकाळात मात्र जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था धोक्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही कालावधीपासून कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांना कामात अटकाव करून हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ…

Read More

рд╕реЛрдиреБрд░реНрд▓реА рдпреЗрдереВрди рд╡рд┐рд╡рд╛рд╣рд┐рдд рдорд╣рд┐рд▓рд╛ рдмреЗрдкрддреНрддрд╛….

*💫सावंतवाडी दि.२९-:* तालुक्यातील सोनुर्ली येथील सौ. श्रुती सत्यवान मसुरकर ही महिला मळगाव येथून बेपत्ता असल्याची फिर्याद काल रात्री तिच्या पतीने पोलिस स्थानकात दिली आहे. काल सकाळी आपल्या पतीसह मळगाव येथे आल्यानंतर आपण बँकेत जाऊन येते असे सांगून गेलेली श्रुती मसुरकर सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने तिची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. परंतु ती न सापडल्याने अखेर…

Read More

рдорд│рдЧрд╛рд╡ рд╢реНрд░реА рджреЗрд╡ рд░рд╡рд│рдирд╛рде рдЬрддреНрд░реЛрддреНрд╕рд╡ рд╕рд╛рдзреНрдпрд╛ рдкрдзреНрджрддреАрдиреЗ рд╕рд╛рдЬрд░рд╛ рд╣реЛрдгрд╛рд░

शासनाच्या नवीन नियमावलीचे काटेकोर पालन;केवळ मानकऱ्यांच्या उपस्थितीत जत्रोत्सव साजरा *💫सावंतवाडी दि.२८-:* मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव २९ नोव्हेंबर रोजी शासनाच्या नवीन नियमावलीचे काटेकोर पालन करून फक्त मळगावातील मानकऱ्यांच्या उपस्थितीत एकदम साध्या पध्दतीनेसाजरा होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवात न येता घरी राहूनच रवळनाथ चरणी नतमस्तक व्हावे, असे आवाहन देवस्थान कमिटी व मानकऱ्यांतर्फे करण्यात…

Read More

рдХреБрдбрд╛рд│ рддрд╛рд▓реБрдХрд╛ рд╕рдВрдШрдЯрдХрдкрджреА рдмрдмрди рдмреЛрднрд╛рдЯреЗ

*💫कुडाळ दि.२८-:* शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी कुडाळ तालुका संघटक पदी बबन बोभाटे यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्षाने संघटना बांधणी वर भर दिला असून कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या जात आहेत. बबन बोभाटे यांची नियुक्ती कुडाळ तालुका संघटक पदी झाल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Read More

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓рд╛ рдирдЧрд░рдкрдВрдЪрд╛рдпрдд рдордзреНрдпреЗ рдХрд░реЛрдбреЛ рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪрд╛ рднреНрд░рд╖реНрдЯрд╛рдЪрд╛рд░

डिसेंबर अखेर पर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास नगरपंचायतच्या दारात करणार आत्मदहन;माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदेश निकम यांचा इशारा *💫वेंगुर्ले दि.२८-:* माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर असताना वेंगुर्ला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदेश निकम यांनी वेंगुर्ला नगरपालिकेतील विविध विकासकामातील त्रुटींची माहिती देत याबाबत चर्चा केली आहे. वेंगुर्ला नगरपालिकेत…

Read More

рдХреБрд░реНрд▓реА рджреЗрд╡рд╕реНрдерд╛рди рдмрд╛рдмрдд рдорд╛рдирдХрд▒реНрдпрд╛рдВрдордзреНрдпреЗ рдПрдХ рдордд…..

144 कलम प्रांताधिकारी यांनी हटविले;यात्रा गावमर्यादी होणार *💫वैभववाडी दि.२८-:* कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व मानकरी बारा पाच यांच्यामध्ये यात्रा करणे बाबत एक मत झाले आहे.त्यामुळे 144 कलम कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी हटविले आहे.मात्र मूळ कुर्लादेवी मंदिरात कलम 144 लागू केले आहे.त्यामुळे कुर्ली येथील नवीन श्री कुर्लादेवी मंदिरात वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव गाव मर्यादित शासनाचे…

Read More

рджреЛрдбрд╛рдорд╛рд░реНрдЧ рдореБрдЦреНрдпрд╛рдзрд┐рдХрд╛рд░реА рдзрдХреНрдХрд╛рдмреБрдХреНрдХреА рдкреНрд░рдХрд░рдгреА рдордирд╕реЗрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдЬреА рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдкреНрд░рдореБрдЦрд╛рд╕ рддреАрди рджрд┐рд╡рд╕рд╛рдВрдЪреА рдкреЛрд▓рд┐рд╕ рдХреЛрдардбреА

*💫दोडामार्ग दि.२८-:* दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिराज गायकवाड यांना दिनांक २४ नोव्हेंबर रोजी मनसेचे माजी तालुका प्रमुख पांडुरंग उर्फ अभिजित खांबल यांनी धक्काबुक्की केली होती. याविरोधात मुख्याधिकारी गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर खांबल यांच्यावर गुन्हा दाखल करून काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केली होती. आज खांबल याना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन…

Read More

рд╢реНрд░реА рджреЗрд╡ рдХреБрдбрд╛рд│реЗрд╢реНрд╡рд░ рдордВрджрд┐рд░рд╛рдд рдЙрджреНрдпрд╛ рддреНрд░рд┐рдкреБрд░рд╛рд░реА рдкреМрд░реНрдгрд┐рдорд╛ рдЙрддреНрд╕рд╡ рдХрд╛рд░реНрдпрдХреНрд░рдо

*💫कुडाळ दि.२८-:* श्री देव कुडाळेश्वर मंदिरात उद्या २९ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून साजरा होणार आहे. कोविड- १९ महामारीच्या साथीमुळे यंदा श्री देव कुडाळेश्वर चरणी उत्सव मंडळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती ४५ वी सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीयभजन स्पर्धा नवरात्रउत्सव ते कोजागिरी पौणिमा या कालावधीत ऑनलाईन घेण्यात आली होती….

Read More

рд╕рд░реНрдЬреЗрдХреЛрдЯ рдХрд┐рд▓реНрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдШреЗрддрд▓рд╛ рдореЛрдХрд│рд╛ рд╢реНрд╡рд╛рд╕

किल्ल्याभोवती वाढलेला चारा झाडीझुडपे तोडून किल्ला परिसर स्वच्छ;सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहिम *💫सावंतवाडी दि.२८सहदेव राऊळ-:* सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे मालवण तालुक्यातील सर्जेकोट स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी किल्ल्याभोवती वाढलेला चारा झाडीझुडपे तोडून किल्ला व परिसर स्वच्छ करण्यात आला. यामुळे सर्जेकोट किल्ल्याने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे. या स्वच्छता मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठानच्या…

Read More
You cannot copy content of this page