रोटरी क्लबतर्फे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोविड योद्ध्यांचा सत्कार
प्रोत्साहनपर बळ देण्यासाठी स्व. डॉ. दिवाकर मराठे चॅरीटेबल ट्रस्टचा पुढाकार *ð«कणकवली दि२५-:* कणकवली रोटरी क्लब कणकवलीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोविड योध्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला . विशेषतः शासकीय यंत्रणेतील डॉक्टर्स , नर्सस व अन्य सामान्य कर्मचारी वर्ग कोविड संदर्भात करत असलेल्या कार्याची नोंद रोटरी क्लब कणकवलीने घेऊन त्यांना प्रोत्साहनपर बळ देण्याच्या उद्देशाने हा…
