ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची सभा संपन्न

नवलराज काळे यांची युवक आघाडीच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी निवड

*💫मालवण दि.२४-:* कोकणचे युवानेते नवलराज विजयसिंह काळे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ युवक आघाडीच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची सभा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, प्रदेश महासचिव नयन सिंद, प्रदेश महा संघटन मंत्री दयानंद ताटे, पुणे जिल्हा मीडिया प्रमुख लक्ष्मण बोडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विजय कोकरे, जिल्हा युवक अध्यक्ष नवलराज काळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अमोल जंगले, युवा जिल्हा सह सचिव बापू खरात, युवा जिल्हा संपर्कप्रमुख हर्षद फाले, युवा जिल्हा संघटक अनिल कोकरे, मंगेश झोरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रमेश खरात, मालवण कुडाळ विधानसभा अध्यक्ष दीपक कोकरे, मालवण कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख दशरथ वरक, मालवण तालुकाध्यक्ष मंगेश शिंगाडे, युवा तालुकाध्यक्ष नवनाथ झोरे, वैभववाडी तालुका मीडियाप्रमुख अनंत फोंडे, युवा अध्यक्ष कुडाळ धुळू वरक, युवा उपाध्यक्ष सत्यवान येडगे, समाजसेवक धाकु खरात, सोनुजी शेळके, संजय शिंगाडे, जे. आर. माने, विठ्ठल शिंदे, , पी. बी. जंगले, दीपक येडगे, सीताराम बावदाने, पांडुरंग शिंदे, गणेश झोरे आदी समाज बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page