Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोलीत पावसाची डबल सेंचुरी

सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख आंबोली,ता.२६: येथील पावसाने द्विशतक गाठले असून आतापर्यंत २०४ इंच (५१००मिलिमीटर) पावसाची नोंद आंबोलीत झाली आहे. जगात सर्वाधिक पाऊस मेघालयात मॉसिंराम त्यानंतर भारतात ईशान्य कडे चेरापुंजी त्यानंतर कर्नाटक येथील आगुंबे येथे त्यानंतर महाराष्ट्रात दक्षिणेकडे सह्याद्रीच्या सर्वात उंच पर्वत रांगेत असणाऱ्या आंबोलीत सर्वाधिक पाऊस होतो.राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते….

Read Full News

हळवल गावात कृषी सहाय्यकांनी केली पाहणी

शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश मिळण्याची प्रतिक्षाच *💫कणकवली दि२६-:* मागील काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात कणकवली तालुक्यातील हळवल परबवाडी येथील शेतीच्या भागात गडनदीचे पाणी घुसल्याने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत तालुका कृषी सहाय्यक प्राची सावंत यांनी पाहणी केली. यावेळी हळवल सरपंच दिपक गुरव, हळवल गावातील नुकसानग्रस्त शेतकरी…

Read Full News

विषारी कोब्रा जातीचा साप घरात घुसल्याने बसली पाचावर धारण

सर्पमित्र नाथा केरकर यांनी सापाला जीवदान देऊन अज्ञातस्थळी सोडले *💫वेंगुर्ले दि.२६-:* शिरोड्यात सात फुटी कोब्रा जातीच्या सापाला जीवदान देऊन अज्ञातस्थळी सोडण्यात आले आहे.शिरोडा मोरजकरवाडी येथील विकास सारंग यांच्या राहत्या घरात अति विषारी कोब्रा जातीचा साप आढळून आला. विकास सारंग यांच्या घरी गावठी कोंबड्या असल्याने तो साप कोंबडीची अंडी किंवा पिल्ले खाण्याच्या उद्देशाने आला असावा. तो…

Read Full News

खारेपाटण शहराला पर्यायी रस्ता प्राधान्याने देणार:नाम. उदय सामंत

खारेपाटण शहराला पालकमंत्री उदय सामंत यांनी संदेश पारकर यांच्या समवेत दिली भेट *💫कणकवली दि.२६-:* गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने शुकनदीला पूर आल्याने खारेपाटण शहरात पूराचे पाणी घुसले होते. यामुळे येथील व्यापारी, नागरिक आणि शेतकरी वर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री ना.उदय सामंत यांनी शिवसेना…

Read Full News

आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महिला हॉस्पिटलमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले – सतीश सावंत

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे ७५ कोविड योद्ध्यांचा सत्कार;आ. वैभव नाईक व कुडाळ शिवसेनेच्या वतीने उपक्रम *💫कुडाळ दि.२६-:* गेली २ वर्षे कोरोनाच्या कालावधीत आ. वैभव नाईक यांनी आदर्श असे काम केले. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व मेडिकल स्टाफ यांनी दिलेल्या चांगल्या सेवेमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले. या कामगिरीबद्दल शिवसेनेच्या वतीने…

Read Full News

स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास ​साकव उभारणी करा

पालकमंत्री उदय सामंत यांनी मल्हार पुलाच्या नुकसानीच्या ठिकाणी भेट देत घेतला आढावा *💫कणकवली दि.२६-:* कनेडी​- नाटळ मार्गावर असलेल्या मल्हार पुलाच्या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करत स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास ​साकव उभारणी करण्या​च्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या. कणकवली तालुक्यातील कनेडी​- नाटळ मार्गावर असलेल्या मल्हार पुलाच्या नुकसानीची पालकमंत्री उदय सामंत व…

Read Full News

मालवण एसटी स्टँड येथे सापडलेली पिशवी मालकाला परत करत दाखविली जागरूकता

ऐश्वर्य मांजरेकर याच्या तत्परतेमुळे होतेय कौतुक *💫मालवण दि.२६-:* मालवण एसटी स्टँड येथे सापडलेली महत्वाच्या कागदपत्रांची पिशवी ऐश्वर्य मांजरेकर या युवकाने जागरूकता दाखवत सुकळवाड येथील चंद्रशेखर सावंत यांना परत केली. त्याच्या या कार्यतत्परतेबाबत कौतुक होत आहे. मालवण शहरातील एसटी स्टँड येथे चंद्रशेखर वासुदेव सावंत (रा .सुकळवाड राऊळवाडी) यांची  पिशवी हरवली होती. सदर पिशवी मध्ये त्यांची महत्वाची…

Read Full News

मल्हार नदीवरील पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करा

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी पालकमंत्री नाम.उदय सामंत यांचे लक्ष वेधले *💫कणकवली दि२६-:* कणकवली तालुक्यातील अतिवृष्टीत कोसळलेल्या मल्हार नदीवरील पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करण्यात यावी. लोकांच्या मुलभूत सोयी सुविधांसाठी तात्काळ पर्यायी मार्ग तात्पुरत्या स्वरुपाचा बनवून लोकांना येण्या – जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरपंचायत नगरसेवक अबिद नाईक यांनी पालकमंत्री नाम.उदय…

Read Full News

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि२६-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 10 हजार 184.11 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 380.8450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.13 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 41.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 61.9720, अरुणा…

Read Full News

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि२६-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2664.013 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 25(2568), सावंतवाडी – 21(2852.1),…

Read Full News

You cannot copy content of this page