अतिवृष्टीमुळे मौंदे येथील रस्ता पुराच्या पाण्यात गेला वाहून
रस्त्यालगत असलेली आंब्याच्या बागेचेही नुकसान *ð«वैभववाडी दि२६-:* अतिवृष्टीमुळे मौंदे येथील रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.तर रस्त्यावर असलेली मोरी दगड व मातीने भरल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहात आहे.रस्त्या लगत असलेली गंगाराम कांबळे यांची आंब्याची बाग असून या बागेचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी सुरु होती.जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने मौंदे ते असलजकडे जाणाऱ्या…
