Global Maharashtra Breaking News

शिरशिंगेत शिवसेनेला खिंडार…

महिलांचा भाजप मध्ये प्रवेश *💫सावंतवाडी दि.१३-:* ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच शिरशिंगे गावात शिवसेनेला खिंडार पडले आहे. शिवसेनेसह कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व संजू परब यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. गावातील रखडलेली विकास कामे आणि शिवसेना नेते देत असलेली केवळ आश्वासने यामुळेच या महिलांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे असे कार्यकर्ते सुनील…

Read More

काव्य लेखन स्पर्धेत आचरा येथील मंदार सांबारी प्रथम

*💫मालवण दि.१३-:* काव्यातील नक्षत्र या ई मासिकाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या दीप या विषयावरील काव्य लेखन स्पर्धेत आचरा गावचे मंदार सांबारी आचरा मालवण यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय सौ.सुजाता शिंदे ता.बारामती जि.पुणे व तृतीय क्रमांक सुभाष चव्हाण तालुका – हवेली जि.पुणे यांनी प्राप्त केला स्पर्धेत परीक्षण कविवर्य – सुनिल जाधव यांनी केले. स्पर्धेविषयी…

Read More

पाडलोसच्या युवकाची गोव्यात आत्महत्या

*💫बांदा दि.१३-:* पाडलोस – केणीवाडा येथील बाबली साबाजी नाईक (४०) या युवकाने साळ (गोवा) येथे रविवारी आत्महत्या केली. बाबली हा गोव्यात एका दैनिकात वितरण प्रतिनिधी म्हणून कामाला होता. पत्नी व दोन मुलींसह तो साळ येथे भाड्याच्या खोलीत राहत असे. सध्या त्याची पत्नी मुलींसह माहेरी गेली होती. एकटा असल्याची संधी साधून बाबलीने गळफास घेत आत्महत्या करुन…

Read More

माधवराव पवार विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण

*राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून डि. के. सुतार यांच्या सौजन्याने कार्यक्रम *💫वैभववाडी दि.१३-:* माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद चंद्र पवार ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डि.के.सुतार यांच्या सौजन्याने माधवराव पवार विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला . आंबा, काजू, चिकू पोफळी, केळी आदी जातीच्या रोपांचे…

Read More

कृत्रिमरित्या फळे पिकवून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा- संजू परब

*💫सावंतवाडी दि.१३-:* शहरात रासायनिक द्रव्यांची फवारणी करून कुत्रिमरित्या फळे पिकवून त्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. ही बाब प्रत्यक्ष दर्शनी आली असून, अशी फळे आरोग्यास अपायकारक असून, अनधिकृतपणे व्यापारी अशी फळे विकत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Read More

शोभिवंत माशांचे पालन एक किफायतशीर व्यवसाय- सतिश सावंत

मालवण दि..१३-: शोभिवंत माशांचे पालन हा एक किफायतशीर व्यवसाय असून आजच्या आधुनिक युगात मस्य पालनाचे महत्व जाणून युवकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढे यावे या व्यवसायासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी सहकार्य करील अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी येथे बोलताना दिली कुडाळ तालुक्यातील मुळदे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री माजी मुख्यमंत्री…

Read More

मनोहर मनसंतोष गडावर जाणाऱ्या रस्त्यावर दिशा दर्शक फलकाचे अनावरण

*भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण; सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित* *💫सावंतवाडी दि.१३-:*.मनोहर मनसंतोषगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशा दाखवण्यात आलेल्या फलकाचे आज भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. त्यावेळी सावंतवाडी चे नगराध्यक्ष संजु परब, सांगेलीचे पंढरी राऊळ, शिरशिंगेचे कार्यकर्ते सुनिल राऊळ आदी कार्यकर्ते उपस्थित…

Read More

साडेतीन लाखांची ‘मास्क’ दंड वसूली

विनामास्क फिरणाऱ्यांवर नगरपालिकेची कारवाई : नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती : कोरोना नियंत्रणात मात्र काळजी महत्वाची *💫मालवण दि.१३-:* मालवण शहरात विनाममास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची धडक कारवाई सुरू आहे. १ हजार ७५५ व्यक्तींवर कारवाई करत तब्बल ३ लाख ६७ हजारांचा दंड १२ डिसेंबर पर्यत वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. दरम्यान, जास्तीत…

Read More

*इंडियन मेडिकल असोशियेशन च्या वतीने डॉ राजेश नवांगुळ यांची तालुका कोव्हिड लसीकरण टास्क फोर्स सदस्य पदी निवड

*तर रोटरी क्लब तर्फे डॉ महेश जोशी यांची निवड* *💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यासाठी कोव्हींड लसीकरण टास्क फोर्सचे सदस्य म्हणून रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने डॉ. महेश जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर रोटरी अध्यक्ष डॉ. राजेश नावागुळ यांची इंडियन मेडिकल ऑफिसर असोशियेशन च्या वतीने निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल या दोघांचे ही रोटरी क्लबच्या सभेत…

Read More

कोकणातील वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी द्यावी

*खासदार विनायक राऊत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण : कोकणात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले वॉटर स्पोर्ट्स कोरोना काळात आठ ते दहा महिने बंद आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो तरुणांच्या विचार करता वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास राज्य शासनाची परवानगी मिळावी. अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे…

Read More
You cannot copy content of this page