कृत्रिमरित्या फळे पिकवून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा- संजू परब

*💫सावंतवाडी दि.१३-:* शहरात रासायनिक द्रव्यांची फवारणी करून कुत्रिमरित्या फळे पिकवून त्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. ही बाब प्रत्यक्ष दर्शनी आली असून, अशी फळे आरोग्यास अपायकारक असून, अनधिकृतपणे व्यापारी अशी फळे विकत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page