Headlines

Global Maharashtra Breaking News

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’…

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना सन्मानित करण्यात येणार:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: केंद्र सरकारचा क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यभरात महा-साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम करण्यासाठी…

Read Full News

झोपडीला आग लावल्याचा आरोपातून निर्दोष मुक्तता…!

ओरोस ता १प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी झोपडीला आग लावून नुकसान केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच पिडीत याला योग्य नुकसान भरपाई देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना दिले आहेत.रमेश सुभाष जाधव, राहणार बाहेरचा वाडा, बाबु राजगुरू यांचे जागेत, सावंतवाडी हे कुटुंबासोबत १४ एप्रिल २०२३…

Read Full News

झोपडीला आग लावल्याचा आरोपातून निर्दोष मुक्तता…!

ओरोस ता १प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी झोपडीला आग लावून नुकसान केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच पिडीत याला योग्य नुकसान भरपाई देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना दिले आहेत.रमेश सुभाष जाधव, राहणार बाहेरचा वाडा, बाबु राजगुरू यांचे जागेत, सावंतवाडी हे कुटुंबासोबत १४ एप्रिल २०२३…

Read Full News

जिल्हास्तरावर मोहित सुतारचे यश; ‘नवनीत मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत कणकवलीचा मान उंचावला…

⚡कणकवली ता.०१-: प्रतिष्ठेच्या ‘नवनीत मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीचा आठवीतील विद्यार्थी मोहित नीलकंठ सुतार याने जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नवनीत कंपनीतर्फे दरवर्षी जुलै महिन्यात राज्यभर ही स्पर्धा घेतली जाते. यावर्षी विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथील माध्यमिक, प्राथमिक व इंग्रजी माध्यमाच्या सुमारे ८५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. त्यापैकी शालेय स्तरावर…

Read Full News

तेंडोलीत ३ ते ५ एप्रिलपासून ‘तेंडोली महोत्सव’…

कुडाळ ता.०१-: तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने ३ ते ५ एप्रिल या कालावधीत तेथीलच श्री देव रवळनाथ पंचायतनच्या प्रांगणात “तेंडोली महोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवातून महिलांना व विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.3 एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शोभा यात्रा, ६…

Read Full News

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एप्रिल फूल” दिवशी झाडांना केले ‘कूल’…

⚡बांदा ता.०१-: “एप्रिल फूल” म्हटले की, एकमेकांची गंमत, थट्टा आणि खोड्या यांचे वातावरण असते. मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी यंदाचा “एप्रिल फूल” दिवस एका आगळ्यावेगळ्या आणि निसर्गप्रेमी पद्धतीने साजरा केला. कुणालाही फसवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडांना पाणी घातले, त्यांच्या भोवतालची साफसफाई केली आणि झाडांचे संवर्धन करण्याचा सुंदर संदेश दिला.उन्हाच्या कडक झळांनी त्रस्त…

Read Full News

खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सिंधुनायक चषक २०२६’ राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा रंगणार…

⚡कणकवली ता.०१-: माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने “सिंधुनायक चषक २०२६” या राष्ट्रीय स्तरावरील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक ५ एप्रिल ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान नाधवडे (ता. वैभववाडी) येथील श्री महादेव मैदानावर पार पडणार आहे. पालकमंत्री…

Read Full News

ध्येय एज्युकेशन फाउंडेशनतर्फे वैभवी रायशिरोडकर यांना आदर्श शिक्षिका नामांकन…

सावंतवाडी ता.०१-: शिक्षण क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, श्री नारायण विद्या मंदिर, आसोली नं. १( तालुका वेंगुर्ला )येथील मुख्याध्यापिका सौ. वैभवी वसंत रायशिरोडकर यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले आहे. हा सन्मान सोहळा रविवार, दिनांक २९ मार्च २०२६…

Read Full News

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या स्थानी….

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न फळाला:कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी; निर्यातीत ऐतिहासिक वाढ.. ⚡कणकवली ता.०१-:महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मत्स्यव्यवसायाला मिळालेल्या चालनेमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे.2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून तब्बल 7 हजार 343 कोटी…

Read Full News

मळेवाड येथे बालदशावतार यांचा “शनि प्रताप” नाट्यप्रयोग…

⚡सावंतवाडी ता.०१-: वरची मळेवाड येथे श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव निमित्त गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून,सकाळी ६ वाजता अभिषेक ,पूजन ६:३० व तीर्थप्रसाद ,दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद ,सायंकाळी पाच वाजता भजन श्री देव वेतोबा प्रासादिक भजन मंडळ मुळीकवाडी तसेच सायंकाळी ७ वाजता बाल दशावतार नाट्य मंडळ यांचा, वार…

Read Full News

You cannot copy content of this page