Headlines

Global Maharashtra Breaking News

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेला दिली भेट

नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत *⚡सावंतवाडी ता.०७-:* मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व सिंधुदुर्गचे सुपुत्र सुहास पेडणेकर यांनी आज मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेच्या पाहणी दरम्यान येथील पालिकेला भेट दिली यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे शाल व पुष्पगुछ देऊन स्वागत केले सुरु होणाऱ्या वर्षांपासून उपकेंद्र सुरु करण्याच्या उद्देशाने तात्पुरत्या बिल्डिंगसाठी जिमखाना येथील बाबासाहेब ज्ञानप्रबोधिणी व समाज…

Read Full News

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने

नडगिवे येथे कंटेनर पलटी ;चालक जखमी *⚡कणकवली ता.०७-:* मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटणपासून जवळ असलेल्या नडगीवे येथे सकाळी ९.३० वाजता एका अवघड वळणावर आयशर १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी झाला.तर या अपघातात चालक निकलेश कुमार कौल (वय – 22 राहणार चुराहाट ,जिल्हा – सिद्धी, मध्यप्रदेश )हा किरकोळ जखमी…

Read Full News

प्राथमिक शिक्षक भारतीचे ९ रोजी धरणे आंदोलन

पूर्ण राज्यभरात होणार आंदोलन; जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांची माहिती *⚡ओरोस ता.०७-:* ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी ९ ऑगस्ट रोजी देशभरातील शेतकरी संघटना, कामगार संघटना, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकदिवशीय देशव्यापी आंदोलन करणार आहेत. *शिक्षण बचाव मंच* अंतर्गत झालेल्या विविध संघटनाच्या बैठकीत दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, सर्वांना जुनी पेन्शन…

Read Full News

विलवडेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

आ दीपक केसरकर यांचा पुढाकार *⚡सावंतवाडी ता.०७-:* शिवसेना आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने विलवडे गावातील पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे विलवडे ओटवणे वाफोली बांदा शेर्ले या गावांना महापुराचा फटका बसला होता लोकांच्या शेती बागायती तसेच दुकान घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर आमदार केसरकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे…

Read Full News

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०७-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 770 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 370.0780 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.72 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 16.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 69.6680, अरुणा…

Read Full News

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 34 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 34 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 16.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2852.855 मि.मी. पाऊस झाला आहे. .तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 18(2818), सावंतवाडी –…

Read Full News

इन्सुली घाटीतील धोकादायक झाडे तोडा अन्यथा मोठ्या दोरखंडाने बांधा

ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांची मागणी *⚡बांदा ता.०७-:* इन्सुली घाटीतील भूस्खलनामुळे धोकादायक बनलेली झाडे लवकरात लवकर तोडण्यात यावीत, अन्यथा मोठ्या दोरखंडाने बांधुन ठेवण्यात यावीत, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली घाटीत गेल्या कित्येक वर्षांपासूनची रस्त्यालगत जुनाट झाडे आहेत. दरवर्षी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या झाडांची मुळातील माती वाहून जाऊन भूस्खलनाचे‌…

Read Full News

अवैध दारू विक्रीवाल्यांच्या घरात सावंतवाडी पोलिसांची धाड

अवैद्य दारू विक्रीवाल्यांचे दणाणले धाबे;हाती काही न सापडल्याने परतावे लागले माघारी *⚡सावंतवाडी ता.०६ प्रसन्न गोंदावळे-:* सावंतवाडी पोलिसांनी आज शहरातली अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या घरात धाड टाकली, मात्र काही न सापडल्याने त्यांना माघारी परतावे लागले. या धाडीमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सावंतवाडी शहरात सध्या अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे….

Read Full News

रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनची बाजी

आम.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन;नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा पराभव *⚡कणकवली ता.०६-:* तब्बल 5 वर्षानंतर रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लाइज युनियनने सेनेच्या पाठिंब्याने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा पराभव करत तब्बल 924 मतांनी कोकण रेल्वे मान्यताप्राप्त कामगार संघटनेची निवडणूक जिंकली आहे . त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्पलॉइज युनियन…

Read Full News

पोलीस पाटील वासुदेव गावकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सन्मान

*⚡मालवण ता.०६-:* महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २०२०- २१ या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये महसूल विभागाच्या धोरण व उद्दिष्टांप्रमाणे उत्कृष्ट काम केल्या बद्दल मालवण धुरीवाडा येथील पोलीस पाटील श्री. वासुदेव शिवराम गावकर यांचा जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलीस पाटील वासुदेव गावकर यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक,…

Read Full News

You cannot copy content of this page