Headlines

Global Maharashtra Breaking News

आजगाव मोबाईल टॉवर सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित होणार

मळेवाड सरपंचांना दिले आश्वासन : पुकारलेले आंदोलन स्थगित *⚡सावंतवाडी ता.१३-:* आजगाव येथील मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी पुकारलेले उपोषण बी एस एन एल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासन अंती स्थगित केले आहे. आजगाव शेटकरवाडी येथे बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता आहे. टॉवर उभारून जवळपास वर्ष उलटून गेले तरी तो कार्यान्वित करण्यात…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४६हजार ५४५कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १,हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

डेगवे ग्रामस्थांचे रस्त्यासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतसमोर उपोषण

*⚡बांदा दि.१३-:* डेगवे होळीचा खुंट ते तांबोळी तिठा दरम्यानचा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. अनेक वेळा अपघात घडूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आम्ही डेगवे-मोयझरवाडी ग्रामस्थ 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपअभियंता सावंतवाडी यांना दिले आहे. तसेच जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत…

Read Full News

त्रिंबक परिसरात बीएसएनएलचा टॉवर उभारावा मागणीसाठी मालवण व सावंतवाडी कार्यालयात धडक

त्रिंबक सरपंच विलास त्रिंबककर यांच्या नेतृत्वाखाली वाचला समस्यांचा पाढा *⚡मालवण ता.१३-:* मालवण तालुक्यातील त्रिंबक गावामध्ये बीएसएनएलच्या मोबाईलला रेंज मिळण्यामध्ये अनेक समस्या निर्माण होत असल्याने ऑनलाईन सेवा सुविधेसह ऑनलाईन शिक्षण पद्धतीत अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे या परिसरात बीएसएनएलचा टॉवर उभारावा या मागणीसाठी त्रिंबक सरपंच विलास त्रिंबककर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या मालवण आणि सावंतवाडी कार्यालयात धडक…

Read Full News

तळाशिल ग्रामस्थांच्या उपोषणास मनसेचा पाठिंबा :विनोद सांडव

तळाशिलच्या समुद्रकिनारी १५ ऑगस्टला ग्रामस्थ महिला भगिनीसह करणार उपोषण *⚡मालवण ता.१३-:* तोंडवळी तळाशिलच्या समुद्रकिनारी समुद्राच्या अतिक्रमणांमुळे होणारी धूप तत्काळ थांबविण्यासाठी वेळोवेळी निवेदने शासन दरबारी पाठवूनही अद्याप त्याची दखल न घेतल्याने तळाशिलच्या समुद्रकिनारी १५ ऑगस्टला तळाशिल ग्रामस्थ महिला भगिनीसह सकाळी दहा वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार आहेत.या आंदोलनास मनसेचा पाठिंबा असल्याचे मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी…

Read Full News

दारु कंपनीकडून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल न घेतल्यास लढा उभारू

*माजी पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांचा इशारा *⚡सावंतवाडी ता.१३-:* साऊथ कोकण डीस्टलरीज या ‘दारू फॅक्टरी’तील काचेच्या बाटल्या व काचा स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात पुरामुळे विखुरल्या गेल्यान शेतीचे नुकसान झाले आहे. याची दारु कंपनीकडून व प्रशासनाकडून योग्य दखल घेतली न गेल्यास प्रशासनाविरोधात संपूर्ण गावाला घेऊन लढा उभारू, यात जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याला पुर्णपणे…

Read Full News

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे दिविजा आश्रम असलदेला जीवनावश्यक वस्तू वाटप

*⚡कणकवली ता.१३-:* चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, “चिंचपोकळीचा चिंतामणी”यांच्यावतीने स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा आश्रम असलदेला जिवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व आश्रमासाठी लागणारे इतर साहीत्याचे वाटप करण्यात आले. केवळ उपदेश न देता प्रत्यक्ष मदत नव्हे तर आपले कर्तव्यच आहे उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारी एक संस्था म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच चिंचपोकळीचा चिंतामणी ‘परमेश्वर हा सर्वत्र व्यापलेला…

Read Full News

गुन्ह्याच्या सर्वोत्कृष्ट तपासासाठी पद्मजा चव्हाण-बढे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

*⚡कणकवली ता.१३-:* कणकवलीच्या तत्कालीन डीवायएसपी पद्मजा चव्हाण – बढे यांना पोक्सोसह बलात्काराच्या गुन्ह्याच्या सर्वोत्कृष्ट तपासासाठी केंद्र शासनाकडून दिले जाणारे केंद्रीय गृहमंत्री पदक -2021 जाहीर झाले आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच अंमलदाराना केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात येते….

Read Full News

खेळखंडोबा सरकार शिक्षणाच्या मुळावर

भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका *⚡कणकवली ता.१३-:* राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करून विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीवर ठेवणाऱ्या ठाकरे सरकारचा  अकरावी प्रवेशाच्या घोळात आता शिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळाची भर घातली आहे. खाजगी शाळांचे शैक्षणिक शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याची घोषणाही शिक्षणसम्राटांच्या दबावाखाली गाडली गेली असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपुष्टात आणण्याचा चंग आघाडी सरकारने बांधला आहे,…

Read Full News

मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

बाजार आटोपून घरी परतताना घडली घटना* *⚡मालवण ता.१३-:* बाजार आटोपून घरी परतणाऱ्या मालवण भरड येथील श्रीमती तारामती विष्णू परकर (वय-७५ ) या पादचारी वृद्ध महिलेला मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली हा अपघात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान भरड भागात घडला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथील सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टची गाडी (क्रमांक एम….

Read Full News

You cannot copy content of this page