सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील एसीच काम पुर्ण
देव्या सूर्याजी व मंगेश तळवणेकर यांच्या पाठपुराव्याला यश *⚡सावंतवाडी ता.१४-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील एसीच काम पुर्ण झाल असून डायलिसिस रुम, दरवाजाच काम अंतिम टप्प्यात आल आहे. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी पाठपुरावा केला होता. कोरोनामुळे तालुक्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग,…
