Headlines

Global Maharashtra Breaking News

पालकमंत्री नितेश राणे व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी घेतले संजू परब यांच्या गणरायाचे दर्शन

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे पालकमंत्री नितेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाविअर फर्नांडिस युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते. संजू परब…

Read Full News

प्रभाकर सावंत यांच्या गणरायाचे विशाल परब, ॲड. अनिल निरवडेकर यांनी घेतले दर्शन…!

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निवासस्थानी भाजप युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सदिच्छा भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी सोशल मीडिया संयोजक केतनजी आजगावकर उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात श्री गणरायाचे दर्शन घेत उपस्थितांनी आशीर्वाद घेतले. यानंतर विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा झाल्या. या सदिच्छा भेटीमुळे…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणेंकडून वैभववाडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी…

⚡वैभववाडी ता.२१-: दरवर्षीप्रमाणे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. नितेश राणे यांनी कोकीसरे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर वैभववाडी पोलीस ठाणे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही त्यांनी भेट दिली. यावेळी…

Read Full News

कुडाळ रेल्वे स्थानकावर मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गणेशभक्त प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरूर (कुडाळ), बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ रेल्वे स्थानकावर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुष्मान…

Read Full News

ऑनलाईन गेमिंगला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्गात विशेष सायबर यंत्रणा उभारणार…

पालकमंत्री नितेश राणे:अतिरिक्त मनुष्यबळ आणि विशेष पथक उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा,जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ना. नितेश राणेंनी साधला संवाद.. ⚡सिंधुदुर्ग दि.२१-: जिल्ह्यात ऑनलाईन मटका, ऑनलाईन गेमिंग आणि त्यातून वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याला आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ आणि विशेष पथक उपलब्ध करून देण्याबाबत राज्य…

Read Full News

भाजपाकडून तळवणे येथील कातकरी समाजाला धान्य वाटप…

उपनगराध्यक्ष अँड.अनिल निरवडेकर यांचा पुढाकार: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य… ⚡सावंतवाडी ता.२१-:सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील कातकरी समाजाच्या पाड्यावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. “भाजपा नेहमी तुमच्या सोबत आहे,” असा विश्वास देत या ठिकाणी कातकरी समाजातील बांधवांना धान्य वाटप करण्यात आले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण…

Read Full News

दीपक केसरकर यांनी संजू परब यांच्या गणरायाचे घेतले दर्शन…

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या मडूरे-परबवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपकभाई केसरकर यांनी दर्शन घेतले. यावेळी दीपकभाई केसरकर यांनी गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मडूरे गावचे सरपंच उदय चिंदरकर, आबा केसरकर, वामन नार्वेकर, संतोष नार्वेकर, शिवसेनेचे पदाधिकारी…

Read Full News

मालवण-आचरा मार्गावर बुलेट-रिक्षाची समोरासमोर धडक; दोघे गंभीर जखमी…

मालवण (प्रतिनिधी) मालवण- आचरा मुख्य रस्त्यावर ओझर येथे आज सायंकाळी बुलेट व रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बुलेटस्वार राज राजेंद्र कोदे (वय ३१, रा. कांदळगाव) व रिक्षा चालक महेश अनिल घाडी (वय ३८, आचरा पारवाडी) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या दोघांनाही तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात…

Read Full News

गोंधळी समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत इंगळे यांची निवड

ना. नितेश राणे यांनी केले कौतुक कणकवली : अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शशिकांत साहेबान्ना इंगळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शशिकांत इंगळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या निवडीचे कौतुक केले. तसेच…

Read Full News

कळसुली गणेश घाटाकडे जाणारा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी सरपंच सचिन पारधीये यांचा पुढाकार

कणकवली : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र ते गणेश घाट,गवसेवाडी हा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी गणेश घाटाकडे जाणाऱ्या भाविकांना तसेच विसर्जनाच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी श्री. नायटीये सांस्कृतिक मंडळ गवसेवाडी तसेच श्री. देवी नायटीये प्रासादिक भजन मंडळ…

Read Full News

You cannot copy content of this page