लघु उद्योग, कुटिरोद्योगाकडे वळा आणि आपली आर्थिक उन्नती साधा
केक प्रशिक्षण शिबीरप्रसंगी मालवण मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा सल्ला *⚡मालवण ता.१९-:* गेली दीड दोन वर्षे कोरोनामुळे तालुक्याची म्हणा किंवा जिल्ह्याची म्हणा विस्कटलेली आर्थिक घडी सुधारायची असेल तर पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ काम करत आहे. या कामाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाचा मुख्य गाभा असणाऱ्या मालवण तालुक्याच्या…
