झांट्ये उद्योग समुह तुळसचे पार्टनर श्रीकृष्ण झांट्ये यांचे निधन…
*वेंगुर्ले दि.१५-:* झांट्ये उद्योग समुह तुळसचे पार्टनर श्रीकृष्ण मधुकर झांट्ये ५४ यांचे आज १५ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील, दोन भाऊ, भावजया, पुतणे, पुतणी, बहिण, भाओजी,भाचे असा परीवार आहे. हसतमुख व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांचे मोठे बंधू सुधीर व हेमंत यांच्या बरोबरीने त्यांचा शैक्षणिक…
