केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा दौरा
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम व उद्योगमंत्री नारायण राणे हे दि. 27 ऑगस्ट 2021 ते 29 ऑगस्ट 2021 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी रात्री सोईनुसार कणकवली येथे आगमन व मुक्काम. शनिवार दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 09.00 वा. कणकवली…
