कलमठ येथील प्रभाकर जाधव यांचे निधन
*⚡कणकवली दि.०२-:* कलमठ येथील रहिवासी प्रभाकर आकाराम जाधव (आबा) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. जाधव कुटुंबातील प्रभाकर जाधव (आबा) हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे, मनमिळावू, सढळ हाताने मदत करणारे होते. प्रभाकर जाधव यांना कलमठ गावासह सगळीकडे आबा या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातवंडे, पतवंडे, भाऊबंध असा…
