युवासिंधू फाऊंडेशन आणि आरोंदा पंचक्रोशी युवा विचारमंच यांचा पुढाकार
*⚡सावंतवाडी ता.०२-:* युवासिंधू फाऊंडेशन आणि आरोंदा पंचक्रोशी युवा विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक ३ सप्टेंबर रोजी श्री देवी सातेरी भद्रकाली सभागृह आरोंदा येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना लढाईसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अधिक माहितीसाठी अनंत नाईक – 7030529232, सागर नाणोस्कर – 9423309166, काका नाईक – 9823007781, मॉन्टी नाईक – 9850648006 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
