चिंदरमध्ये २० बेडच्या ग्राम विलगिकरणचा शुभारंभ
सभापती, उपसभापतीनी केले उद्घाटन मालवण दि प्रतिनिधी शाळा चिंदर गावठणवाडी नंबर १ च्या हाँल मध्ये चिंदर ग्रामपंचायतच्या माध्यमातून २० बेडच्या कोविड ग्राम विलिगीकरण कक्षाचे उद्घाटन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जि.प. सदस्य जेराँन फर्नांडिस, सरपंच सौ राजश्री कोदे, भाजप तालुका अध्यक्ष…
