स्टेटमेंट न देता गावासाठी योगदान द्या
सरपंच शंकर नाईक : मनसेच्या मंदार नाईक यांच्यावर केली टीका *ð«बांदा दि.०४-:* चक्रीवादळामुळे आरोस गावातील बीएसएनएल टॉवरमध्ये विजेअभावी बिघाड झाला होता. परंतु थ्रीजी व लॅण्डलाईन सेवा बहुतांश सर्व ठिकाणी सुरू होती. कुणाचीही तक्रार नसताना ‘आरोस गावात बीएसएनएल सेवेचा बोजवारा’ अशी स्टेटमेंट देऊन काही नेतेमंडळीना काय सिद्ध करायचे आहे, असा सवाल आरोस सरपंच शंकर नाईक यांनी…
