सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कॉंग्रेस थाळी सुरु
प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या वाढदिनाचे निमित्त;तालुकाध्यक्ष सांगेलकर, शहराध्यक्ष नार्वेकर यांसह उपक्रम *ð«सावंतवाडी दि.०५-:* राष्ट्रीय कॉंग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि शहर कॉंग्रेस अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कॉंग्रेस थाळी सुरू करण्यात आली आहे. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते…
