
ग्रामपंचायत कर्मचार्यांची सभा वैशाली नाईक यांच्या अध्यक्षेखाली संपन्न
सभेत कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा सावंतवाङी, वेंगुर्ला, दोङामार्ग या विभागातील ग्रामपंचायत कर्मचार्यांची विभागीय सभा अध्यक्षा वैशाली नाईक यांच्या अध्यक्षेखाली पार पाङली. या सभेत ग्रामपंचायत कर्मचार्यांना सुधारीत किमान वेतन लागू करणे, भविष्य निर्वाह निधी रक्कम जमा करणे, सेवा पुस्तके अद्यावत करणे याबाबत आढावा घेण्यात आला. सभेस उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना सेवा-शर्ती दिल्या जात असल्याचे निर्दशनास आले. पण…