Global Maharashtra Breaking News

विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रदान…

*💫वेंगुर्ले दि.१२-:* मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ डाॅ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून व विश्व हिंदु परिषदेच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रखंड – वेंगुर्ले चे अध्यक्ष अरुण गोगटे व महामंत्री आपा धोंड यांच्या हस्ते देण्यात आली. ग्रामीण भागात आरोग्य सेवकांना विलगीकरण कक्षात जाताना तसेच स्वॅबटेस्ट घेताना पीपीई कीट अत्यावश्यक…

Read More

नितांत चव्हाण कुटुंबियांचा वरवडे येथे सत्कार

यूनिसेफने दखल घेतल्याने कनक रायडर्स कडून कौतुक *💫कणकवली दि.१२-:* युनिसेफने दखल घेतलेल्या नितांत राजन चव्हाण याचे कनक रायडर्स परिवारातर्फे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी सत्कार 12 जून रोजी वरवडे संगम येथे करण्यात आला. यानिमित्ताने नितांत व त्याच्या परिवाराचा कनक रायडर्स तर्फे वटवृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कणकवली शहरातील कनक रायडर्सचा सायकलपटू कु. नितांत…

Read More

गॅस सबसिडी पुन्हा सुरु करावी

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ कमी करावी;राष्ट्रवादीचे प्रशासनाला निवेदन *💫दोडामार्ग दि.१२-:* केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल डिझेल,याच बरोबर सर्व सामान्य जनतेला अत्यावश्यक असलेले खाद्य तेल तसेच घरगुती वापारातील गॅस सिलेंडर यांचे भरमसाठ दर वाढ केली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता वाढलेल्या महागाईमुळे हैराण झाली आहे. लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्व सामान्य जनतेची दिशाभूल केली आहे….

Read More

यंदाही सावडाव धबधबा पर्यटकांपासून वंचित

कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने घेतली दक्षता *💫कणकवली दि.१२-:* वर्षा पर्यटनासाठी निसर्गरम्य कणकवली तालुक्यातील सावडाव धाबधब्यावर पर्यटक गर्दी करतात मात्र गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांना कोरोनाचे सावट लक्षात घेता वर्षा पर्यटनासाठी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणार मुख्य मार्ग बंद करण्यात येणार असल्याचे सरपंच अजय कदम यांनी सांगितले.   गेली आठ वर्षे वर्षा पर्यटनासाठी सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून…

Read More

महामार्गावर जाणवली येथे स्विफ्ट कार व दूध वाहतूक करणाऱ्या बलेरोमध्ये अपघात

*💫कणकवली दि.१२-:* मुंबई गोवा महामार्गारील कणकवली जाणवली येथील तरंदळे फाट्यावरील नवीन ब्रिज वर स्विफ्ट कार व बलेरो एकमेकांवर आदळत अपघात घडला आहे हा अपघात शुक्रवारी रात्री उशिरा घडला आहे या अपघातात सावंतवाडी येथील स्विफ्ट कारमधील पती पत्नीसह दोन मुले अशा प्रकारे ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो चालकाला दुखापत झाली आहे.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल…

Read More

जामसंडे गावठण येथे सापडला एका युवकाचा मृतदेह

*💫देवगड दि.११-:* जामसंडे आझादनगर येथील महेश जनार्दन शिर्के(४०) या युवकाचा मृतदेह  शुक्रवारी सकाळी १० वा.सुमारास जामसंडे गावठण येथील वडाजवळ  आढळला.अति मद्यप्राशानाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महेश शिर्के हे शुक्रवारी सकाळी १० वा.सुमारास जामसंडे गावठण येथील वडाजवळ मृतावस्थेत दिसला. याबाबत ग्रामस्थांनी  आझादनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाष धुरी यांना कळविले. त्यांनी…

Read More

सावंतवाडी येथे १४ जून रोजी रक्तदान शिबीर…

जागतिक रक्तदान दिनानिमित्त रूजुल पाटणकर यांच्या संकल्पनेतून आयोजन सावंतवाडी : रूजुल पाटणकर यांच्या संकल्पनेतून जागतिक रक्तदान दिनानिमित्त १४ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वॉव किड्स येथे हे शिबीर होणार असून रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे व अधिक माहितीसाठी ९५४५५२०६०४ या नंबरवर…

Read More

अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय शनिवार, रविवारी निर्बंध

*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* आठवड्याच्या शेवटी म्हणजेच उद्या शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व अस्थापना बंद राहतील. तसेच शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

Read More

अतिवृष्टीच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात 11 जून रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे जिल्ह्यात दि. 11 जून ते 15 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुढीलप्रमाणे सूचना…

Read More

अखेर “त्या” मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश

*💫सावंतवाडी दि.११-:* आज सायंकाळी जिमखाना मैदान येथे सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, मारुती नाईक ( वय ३८, मूळ रा. मनीकट्टी बेळगाव) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. सद्य स्थितीत तो कामानिमित्त सावंतवाडी शहरात राहत होता. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेले अनेक…

Read More
You cannot copy content of this page