*⚡सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी तालुक्यात आज ६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात उभाबाजार १ तर ग्रामीण भागात न्हावेली २, तर साटेली ३ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात ५२ रुग्ण सक्रिय आहेत.
