न्याय सर्वांसाठी ; न्यायालय आपल्या दारी
विधी सेवा समिती मालवणच्या वतीने पंचायत समिती येथे कार्यक्रम संपन्न *⚡मालवण ता.१७-:* न्याय सर्वांसाठी, न्यायालय आपल्या दारी या संकल्पनेतून विधी सेवा समिती मालवण व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाले. प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत पूजन केले. देशभर राबवले…
