Global Maharashtra Breaking News

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीतून वगळावे

शिक्षक भारतीची शासनाकडे मागणी *💫कणकवली दि.१६-:* दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन (बोर्ड) कामकाजासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीतून वगळावे अशी मागणी कणकवलीचे तहसिलदार आर.जे.पवार यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांना संघटनेच्यावतीने दिलेल्या लेखी पत्राद्वारे केली आहे. कोविड 19 च्या आजाराच्या अनुषंगाने कणकवली तालुक्यातील माध्यमिक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या चेक पोस्ट कोविड सेंटर, प्राथमिक…

Read More

माणगाव येथील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले स्वागत *💫कणकवली दि.१६-:* कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील तरुणांनी माजी आमदार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन, माजी आमदार जीजी उपरकर यांच्या निर्भीड कामाने भारावून,मनसे पदाधिकारी, व महाराष्ट्र सैनिक यांच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कामांनी प्रभावित…

Read More

बांदा शाळा नं १ च्या मुलांचे ऑनलाईन स्वागत

२०२१-२२ शैक्षणिक वर्ष प्रारंभ निमित्त प्रशालेचा उपक्रम *💫बांदा दि.१६-:* दरवर्षी उन्हाळी सुट्टीनंतर चैतन्यमय वातावरणात १५जूनला मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात येते ,पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी हा दिवस प्रत्यक्ष शाळेत येऊ साजरा करता येणे अशक्य झाल्याने बांदा नं.१ केंद्रशाळेत या दिवशी नवीन शैक्षणिक सन २०२१-२२या वर्षाच्या आॅनलाईन शुभेच्छा विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्वाधिक…

Read More

*वेंगुर्ले लक्षवेध अभियान आंदोलन”द्वारे भाजपने आघाडी सरकारचा केला निषेध

*💫वेंगुर्ले दि.१६-:* कोरोना संक्रमण रोखण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारच्या निषेधार्थ आज बुधवारी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयासमोर भाजपाच्या वतीने “लक्षवेध अभियान आंदोलन” करण्यात आले.एक- दो, एक- दो.. पालकमंत्री फेक दो.., जिल्हा आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर नेणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध असो.. अशा घोषणा देत भाजपा पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्ला आंदोलन स्थळ दणाणून सोडले. या आंदोलनामध्ये भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू…

Read More

वेंगुर्ले-आसोली गावात १८ ते २२ जून या कालावधीत कडकडीत बंद

कोरोना नियंत्रण कृती समितीच्या बैठकीत निर्णय *💫वेंगुर्ले दि.१६-:* आसोली गावात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी १८ ते २२ जून या ५ दिवसांच्या कालावधीत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने धार्मिक स्थळे बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.याबाबतचा निर्णय आज झालेल्या कोरोना नियंत्रण कृती समितीच्या बैठकीत…

Read More

उभादांडा समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या २ ऑलिव्ह रिडले कासवांना युवा मच्छीमारांकडून जीवदान

*आठवड्यातील तिसरी घटना *💫वेंगुर्ले दि.१६-:* तालुक्यातील उभादांडा, मुठवाडी येथील समुद्र किनारी मंगळवारी संध्याकाळी ६:६० च्या सुमारास खराब झालेल्या जाळ्यात दोन ऑलिव्ह रिडले जातीची कासव अडकले असल्याचे दिसून आले. तेथील युवा मच्छीमार हनुमंत आरावंदेकर, हर्षद तांडेल, संतोष तांडेल, रूपेश आरावंदेकर, संदीप गिरप, राजेश गिरप, बंटी केळूसकर यांनी त्या दोन्ही कासवांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सुद्धा…

Read More

मळेवाड मार्गावरील गटार खोदाई चार दिवसांत करा

अन्यथा अधिकाऱ्यांना चिखल भेट देणार;सरपंच हेमंत मराठे यांचा इशारा *💫सावंतवाडी दि.१६-:* येत्या चार दिवसात सावंतवाडी मळेवाड मार्गावरील गटार खोदाई करा अन्यथा अधिकाऱ्यांना रस्त्यावरील गढूळ पाणी आणि चिखलाची भेट देणार असल्याचा इशारा मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग कडून गटार खोदायची कामे पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र दरवर्षी…

Read More

प्रलंबित मागण्यांसाठी बांदा शहरातील आशा सेविकाही बेमुदत संपावर

वैद्यकीय अधिकारी व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना दिले निवेदन *💫बांदा दि.१६-:* कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक बेमुदत संपावर जात आहेत. यात बांदा शहरातील आशा सेविकाही सहभागी झाल्या असून याबाबतचे निवेदन त्यांनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व ग्रामविस्तार अधिकारी डी. एस. अमृतसागर यांना दिले आहे. महाराष्ट्र राज्यातील आशा व गटप्रवर्तक…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २८ हजार ५७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६,हजार २४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

सावंतवाडी-शिरोडा नाका येथील रहिवासी सीताराम पडवळ यांचे निधन

*सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी शिरोडा नाका सर्वोदय नगर येथील रहिवासी सीताराम पडवळ (८५) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने ओरोस येथे निधन झाले त्यांनी एसआरपी- २ ग्रुपमष्ये २० वर्ष पुण्यात सेवा बजावली त्यानंतर महाराष्ट्र पोलीस बदली त्यानंतर प्रथम रत्नागिरी येथे काम केल. १९८३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हात बदली होऊन त्यांनी सावंतवाडीत पोलिसात २० वर्ष काम केल. त्यांच्या पश्चात…

Read More
You cannot copy content of this page