पहिल्याच पावसात कास देऊळवाडी रस्त्याचे डांबरीकरण खचले
ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्या माध्यमातून अमित वेंगुर्लेकर करणार चौकशीची मागणी *ð«सावंतवाडी दि.१६-:* मडुरा कास येथील देऊळवाडी ते कीनलेकरवाडी या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले आहे. परंतु पहिल्याच पावसात महिन्याभरातच सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण खचू लागले आहे. त्यामुळे आज भारत गॅस कंपनीची सिलेंडरची अत्यावश्यक सेवा देणारे वाहन संबंधित रस्त्याच्या कमकुवत डांबरी कारणामुळे चार तास अडकून राहिले होते….
