मोडकळीस आलेली एस्टी आगरची इमारत दुरुस्त करा

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची एसटी अधिकारी यांच्याकडे मागणी

मालवण दि प्रतिनिधी मालवण एसटी आगार इमारत मोडकळीस आल्याने ती दुरुस्त करणे व मालवण बोरवली बस कायम स्वरूपी सुरु ठेवावी अशा आशयाचे निवेदन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या वतीने मालवणचे एस टी अधिकारी विनोद शंकरदास याना मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर , मालवण तालुका सचिव महेश मयेकर, मालवण तालुका निरीक्षक संदेश फाटक मालवण तालुका जनसंपर्क अधिकारी प्रमोद कांडरकर आदी उपस्थित होते यावेळी एस टी च्या इतर समस्या बाबतही चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page