Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдЪреЗ рдкреНрд░рд╛рдВрддрд╛рдзрд┐рдХрд╛рд░реА рд╡ рддрд╣рд╕реАрд▓рджрд╛рд░ рдпрд╛рдВрдЪреА рдмрджрд▓реА рд╕реНрдердЧрд┐рдд рдХрд░рдгреНрдпрд╛рдд рдпрд╛рд╡реА

सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्व पक्षीय नेत्यांची मागणी *💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कोरोना काळात तसेच तोक्ते चक्रीवादळ, महापूर मध्ये झोकून देत रात्र दिवस केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची शासकीय निकषानुसार होणारी बदली स्थगित करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्व पक्षीय नेत्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन ईमेल द्वारे…

Read More

рд╕реЛрдирд╛рд│реА рдпреЗрдереЗ рдЙрдкрд╕рднрд╛рдкрддреА рдЕрд░рд╡рд┐рдВрдж рд░рд╛рд╡рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓рд╛ рд▓рд╕реАрдХрд░рдг рдХреЗрдВрджреНрд░рд╛рдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн

*💫वैभववाडी दि.१७-:* वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. सोनाळी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. लसीकरण केंद्र सुरू झाल्याने याचा फायदा सोनाळीसह कुंभवडे येथील ग्रामस्थांना होणार आहे. सोनाळी गावातील लसीकरण केंद्र शुभारंभप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, आरोग्य विस्तार अधिकारी…

Read More

рд░рд╛рдЬреНрдпрд╕реНрддрд░реАрдп рд╣рд╕реНрддрд╛рдХреНрд╖рд░ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдиреАрд▓ рдмрд╛рдВрджреЗрдХрд░ “рдЯреЙрдк рдЯреНрд╡реЗрдВрдЯреА рд╡рди” рдордзреНрдпреЗ

*💫बांदा दि.१७-:* विद्यार्थी हिताय, राज्यस्तरीय समूह बालसंस्कार, आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये बांदा केंद्र शाळेचा, इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर यांने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थ्यांमधून 250 आणि त्यातून टॉप-21 मध्ये येण्याचा बहुमान पटकावला आहे. यामध्ये संपूर्ण राज्यातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सिंधुदुर्गातून निवड झालेला नील बांदेकर हा एकमेव विद्यार्थी आहे…

Read More

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдд рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕ рд╣рд╛ рдкреБрдиреНрд╣рд╛ рдПрдХ рдирдВрдмрд░рдЪрд╛ рдкрдХреНрд╖ рдХрд░рдгрд╛рд░рдЪ : рднрд╛рдиреБрджрд╛рд╕ рдорд╛рд│реА

*कुडाळ येथे.काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न *💫कुडाळ दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हात काँग्रेस हा पुन्हा एक नंबरचा पक्ष करणारच, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी येथे व्यक्त केला.कुडाळ येथे जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत माळी बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते नविनचंद्र बांदिवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्त्ता इर्शाद शेख,ओबीसी…

Read More

рдкреНрд░рд╢рд╛рд╕рдирд╛рдиреЗ рдЖрдкрд▓реЗ рдЕрдкрдпрд╢ рдЬрдирддреЗрдЪреНрдпрд╛ рдЖрдгрд┐ рд╡реНрдпрд╛рдкрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдереА рдорд╛рд░реВ рдирдпреЗ:рд░рд╛рдЬрди рддреЗрд▓реА

भाजपच्या कोविड सेंटरला अडथळा का निर्माण करता? *💫कणकवली दि.१७-:* विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात सुसज्ज असे कोविड सेंटर भाजपाच्यावतीने उभारले जाईल असे सांगीतले होते.त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी पहिल्यांदा तीन जागा दिल्या.आम्ही सुसज्ज कोरोना सेंटर करणार,त्यात ऑक्सिजन पाईपलाईन करणार,आयसीयू तयार करणार हे कळल्यावर पहिल्या दिलेल्या जागा रद्द करून दुसऱ्या देतो म्हणून सांगितले.आम्ही त्यांना…

Read More

*рдХреЛрд░реЛрдирд╛рд▓рд╛ рд░реЛрдЦрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рд░реБрдЧреНрдг рдХрд▓реНрдпрд╛рдг рд╕рдорд┐рддреАрдЪреНрдпрд╛ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рд╛рд╕рд╣ рд╕рджрд╕реНрдпрд╛рдВрдиреА рд╕рд╣рднрд╛рдЧ рдШреНрдпрд╛рд╡рд╛

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांचे आवाहन *💫ओरोस दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोव्हिड प्रतिबंधात्मक नियंत्रणात्मक कामकाजामध्ये सर्व पदाधिकारी, रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी…

Read More

рд╕рд┐рд╡реНрд╣рд┐рд▓ рд╕рд░реНрдЬрдирд╕рд╣ рдЖрд░реЛрдЧреНрдп рд╕реЗрд╡реЗрдЪреА рд╕рд░реНрд╡ рд░рд┐рдХреНрдд рдкрджреЗ рддрд╛рддрдбреАрдиреЗ рднрд░рд╛

खास.नारायण राणे यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र *💫कणकवली दि.१७-:* सिंधुदुर्गात शासनाच्या अनास्थेमुळे कोरोना महामारीचा हाहाकार उडाला आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे, पायाभूत सुविधांचा अभाव आणि सरकारकडून होणाऱ्या अनास्थेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या लाटेमध्ये भरडून निघाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सिव्हिल सर्जनसह आरोग्य सेवेची सर्व रिक्त पदे तातडीने भरा अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी…

Read More

…рдЕрдиреНрдпрдерд╛ рдЖрдореНрд╣реА рд╕реЛрдирд╡рдбреЗ рдШрд╛рдЯрдорд╛рд░реНрдЧрд╛рдЪреНрдпрд╛ рдЙрдВрдЪ рдХрдбреНрдпрд╛рд╡рд░реБрди рдЙрдбреНрдпрд╛ рдорд╛рд░реБрди рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛ рдХрд░рдгрд╛рд░

प्रा .महेंद्र नाटेकर यांचा शासन-प्रशासनाला इशारा *💫कणकवली दि.१७-:* बेजबाबदार राज्यकत्यांनी गेली 40 वर्षे रेंगाळत राहिलेले सोनवडे घाटमार्गाचे काम त्वरित सुरु करा , अन्यथा आम्ही सोनवडे – घाटमार्गाच्या उंच कड्यावरुन उड्या मारुन आत्महत्या करणार , असा निर्वाणीचा इशारा शासन – प्रशासनाला देत आहोत . असे सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.महेंद्र नाटेकर म्हणाले . सोनवडे येथे…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдЪрд╛ рддрд┐рд╕рд▒реНрдпрд╛ рдЯрдкреНрдкреНрдпрд╛рдд рд╕рдорд╛рд╡реЗрд╢ рд╣реЛрдгрд╛рд░

पॉझिटिव्हिटी रेट १० खाली;जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१७-:* जिल्ह्यातील पोझिटिव्हीटी दर मे महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कमी झाली आहे. त्यामुळे पोझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड वरून आज राज्य सरकार नवीन गाईड लाईन जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात पुढील नियम जाहीर केले जातील अशी माहिती ऑनलाईन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी दिली आहे.

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реАрддреАрд▓ рдЖрд░рдЯреАрдкреАрд╕реАрдЖрд░ рдЯреЗрд╕реНрдЯрд▓рд╛ рд╕реБрд░реВрд╡рд╛рдд

*💫कणकवली दि.१७-:* कणकवली शहरातील 17 पैकी 8 प्रभागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातपेक्षा अधिक आहे. या ठिकाणी प्राधान्याने टेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आज पटवर्धन चौक, महापुरुष परिसर ते आंबेआळी कामत दुकान पर्यंतच्या प्रभागातील व्यापारी व नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी न.पं. व आरोग्य विभागाच्या वतीने वळंजू कॉम्प्लेक्स येथे…

Read More
You cannot copy content of this page