*दाणोलीत दोन दिवस विज आणि मोबाईल नेटवर्क गायब
*युवक आक्रमक; बीएसएनएल कार्यालयाला धडक सावंतवाडी : दाणोली बाजारपेठेत गेले दोन दिवस वीज पुरवठ्यासह मोबाईल नेटवर्क पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने येथील युवक आज चांगलेच आक्रमक झाले होते. गेले २ महिने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून व्यापारी वर्गाच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच व्यवसाय ठप्प आहे, अशातच हे नुकसान देखील सहन कराव लागत…
