सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली माहिती
*⚡सावंतवाडी ता.२५-:* तिन काळे कृषी कायदे मागे घ्यावेत व शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा यासाठी संपूर्ण भारतात शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे या भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
