Global Maharashtra Breaking News

आचरा,चिंदर येथील ग्राम विलगीकरण कक्षाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

*💫मालवण दि.१७-:* आचरा व चिंदर येथील ग्राम विलगीकरण कक्षाला आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन पाहणी केली. ग्राम विलगीकरण कक्षामध्ये कोविड रुग्णांसाठी केलेल्या सोयी सुविधांचा आढावा त्यांनी घेतला. व आवश्यक सूचना केल्या. त्याचप्रमाणे चिंदर येथील अरुण राणे, रॉबिन फर्नांडिस, धकू कांबळी यांचे निधन झाल्याने त्यांच्या घरी आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन…

Read More

रॉक गार्डन येथील खडकाळ किनाऱ्यावर बियरच्या बाटल्यांचा खच

पोलिसांची करडी नजर असतानाही बाटल्या सापडल्याने व्यक्त केलं जातं आहे आश्चर्य* *💫मालवण दि.१७-:* मालवणच्या पर्यटनाचे एक प्रमुख अंग असलेल्या आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या रॉक गार्डन येथील खडकाळ किनाऱ्यावर सध्या बियरच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. या बाटल्या कुठुन आल्या किंवा याठिकाणी रात्रीच्या वेळी पार्ट्या रंगतात का असा सवाल निर्माण होत असून नजीकच पोलीस…

Read More

*मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

*पत्रकारांच्या विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष* *💫सावंतवाडी दि.१७-:* मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाविकासआघाडी चे प्रणेत नामदार शरद पवार यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले यामध्ये त्यांनी पत्रकारांना फ्रंट वर्कर चा मान्यता देण्यात यावी ही प्रमुख मागणी केली मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए आणि…

Read More

नांदगाव वाशिनवाडीत तहसीलदार व सभापती यांनी दिली भेट

अति जोखीम घरांना प्राधान्य देण्याची सभापती मनोज रावराणे यांची ग्वाही *💫कणकवली दि.१७-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव वाशिनवाडी येथील लक्ष्मण आत्माराम मोरये व भरत आत्माराम मोरये या बंधूंच्या राहत्या घराची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती दोघांचे मिळून ९४,४००/- रुपयेचे नुकसान झाले होते. याची माहिती मिळाल्यानंतर कणकवली सभापती मनोज रावराणे,तहसीलदार आर.जे.पवार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी उपसभापती…

Read More

मालवण भाजपाचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

लक्षवेध आंदोलनानंतर वैद्यकीय अधिक्षकाना दिले निवेदन *💫मालवण दि.१७-:* जिल्हा रेड झोन मध्ये, पालकमंत्री सेफ झोन मध्ये… ठाकरे सरकार हाय हाय… अशा घोषणा देत पालकमंत्री उदय सामंत व महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी पालकमंत्र्यांना जागे करण्यासाठी आज मालवण तालुका भाजपच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयासमोर लक्षवेध आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ढासळलेल्या आरोग्य यंत्रणेला जबाबदार…

Read More

राणेंनी ५० व्हेन्टीलेटर बेड मोफत देण्याचे धाडस करावे

आ वैभव नाईक यांचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन न करण्याचे राणेंनी सांगितले होते कारण त्यांना वस्तूस्थिती काय आहे हे माहित आहे. राणेंच्या हॉस्पिटलचा किती लोकांना फायदा झाला हे राणेंनाच माहिती आहे. आता त्यांच्या मागणीनुसार ७५ बेडची सुविधा उपलब्ध होत असून त्याला जिल्हाधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे. मात्र या बेडचे कोविड लॅबसारखे होता कामा नये….

Read More

मालवण तालूका बौद्ध सेवा समितिचा अभ्यासासाठी ऑनलाईन वेबिनार

पालक-विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन २० रोजी सकाळी ७ पासून आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका बौद्ध सेवा समिती, मुंबई व मूलखी शाखा यांच्यावतीने विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. या उवक्रमांतर्गत लॉकडाऊन काळात अभ्यासाचे नियोजन या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान रविवार दि. २० जून रोजी सायंकाळी ७ वाजता गुगल मीट व युट्युब चॅनलवर प्रसारित…

Read More

डॉ जितेंद्र केरकर यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु

तारकर्ली गावाला कोरोनात सावत्र भावाची वागणूक देत असल्याचा आरोप मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली गावात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना या रुग्ण वाढीवर कोणतीही उपाय योजना न करता तालुका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तारकर्ली गावाला सावत्रपणाची वागणूक देत असल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ तारकर्ली गाव कृती समितीचा राजीनामा देणारे ग्रा. प.सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी आजपासून मालवण तहसील…

Read More

तळेरे ते वैभववाडी मार्गावरील धोकादायक कमान हटवा

दिलीप तळेकर यांची मागणी:आम.नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा सभेत ठराव *💫कणकवली दि.१७-:* कणकवली पोलीस स्टेशन ते कलमठ कुशे दुकान या सार्व.बांधकाम कणकवली अखत्यारीत रस्त्यावरील गटार साफ करण्यात यावे तसेच झाडी मारण्यात यावी अशी सुचना महेश लाड यांनी मांडली . शिक्षण संचालक पुणे यांचे कडून ऑनलाईन अध्यापनाच्या सुचना प्राप्त झाल्या असून तालुक्यात ऑनलाईन शिक्षण चालू झाले असल्याचे…

Read More

कोरोनावर मात…घुगरे आजीचा केला सत्कार

102 वयाच्या आजीला जयेंद्र रावराणे यांनी दिल्या शुभेच्छा *💫वैभववाडी दि.१७-:* कोरोनावर मात करीत ठणठणीत बऱ्या झालेल्या आणि वयाची 102 वर्षे गाठलेल्या श्रीमती सुमती शिवराम घुगरे या आजीबाईंचा ग माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. घुगरे आजीने या निमित्ताने एक वेगळा आदर्श देताना कोरोनापासून बचाव होऊ शकतो हे दाखवून…

Read More
You cannot copy content of this page