Global Maharashtra Breaking News

कोणी अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा पायंडा कै. श्रीधर नाईक यांनी पाडला

ना. उदय सामंत;कै. श्रीधरराव नाईक यांचा ३० वा स्मृतिदिन कणकवलीत साजरा* *💫कणकवली दि.२२-:* २२ जून हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातला काळा दिवस आहे. या दिवशी जिल्ह्यातील दहशतीमुळे श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली.राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे हे नेते होते.दहशती विरोधात लढण्यासाठी कोणी अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा पायंडा त्यांनी जिल्ह्यात पाडुन दिला आहे. कार्यकर्त्यांना अनेक…

Read More

रूग्णवाहीका वाहन चालकांना विमा सुरक्षा कवचाचे आम.नितेश राणे यांच्याहस्ते वितरण

कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी राबविला उपक्रम *💫कणकवली दि.२२-:* आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या पुढाकाराने कणकवली तालूक्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रातील व उपजिल्हा रूग्णालयातील 2 असे एकूण 9 रूग्णवाहीकांवरील वाहन चालकांना सुरक्षा कवच म्हणून कोरोना काळात विमा संरक्षण देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आम.नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आला. विमा संरक्षण…

Read More

नियमांचे पालन केल्यास धोका टळेल

राजू मुळीक : आरोस गिरोबा विद्यालयात विलगिकरण कक्ष सुरू *💫बांदा दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासह भारतात दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. मात्र अद्यापही रुग्णसंख्या व मृत्युचे प्रमाणही चिंताजनकच आहे. या पार्श्वभूमीवर संशोधकांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवलेली आहे. त्यासाठी आरोस गावासह जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत तिसऱ्या लाटेला परतवून लावण्याचे आवाहन, जि.प.सदस्य राजन उर्फ…

Read More

आंबोली दुरक्षेत्रचे पोलिस हेंड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांना पितृशोक

*💫सावंतवाडी दि.२२-:* आंबोली दुरक्षेत्र चे पोलीस हेंड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांच्या वडिलांचे काल सायंकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. कै. मेजर गणपतराव शंकरराव देसाई ( वय ८६) असे त्यांचे नाव असून, कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे त्यांच्या मूळ गावी राहत्या घरात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

आम.नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त. असलदे वृध्दाश्रमाला धान्य वाटप

*💫कणकवली दि.२२-:* आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त. असलदे वृध्दाश्रमाला धान्य वाटप नांदगाव भारतीय जनता पार्टी नांदगाव मंडळच्यावतीने करण्यात आले ‌ आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालूका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, असलदे सोसायटी चेअरमन प्रकाश परब, उपसरपंच संतोष परब, भाजपचे नांदगाव शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये,बुथ अध्यक्ष…

Read More

तेरवण मेढा बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने दोन रेडे वाहून गेले

एक जखमी:एक मृत;आवाडा येथील रमेश नाईक यांचे लाखोंचे नुकसान;भरत दळवी यांची माहिती *💫दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी-:* तेरवण मेढे बंधाऱ्यातून अचानक तिलारी नदी पाञात पाणी सोडल्याने घोटगे येथील काॅजवेवर पाणी वाढले त्यामुळे शेत नांगरणी करुन रेड्यांना आवाडा येथे घेऊन जात असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे दोन्ही रेडे खाली कोसळले यातील एक रेडा कसाबसा जखमी होऊन बाहेर पडला…

Read More

कळणे मायनिंगने दिले दोन ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केले सुपुर्द *💫सावंतवाडी दि.२२-:* दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिगच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यासाठी दोन ऑक्सिजन कॉन्सिटीटर भेट दिले असून, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

Read More

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीस सशर्त जामीन मंजूर

*💫सावंतवाडी दि.२१-:* अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोल्हापूर येथील संशयित आरोपीस जिल्हा विशेष न्यायाधीश यांनी २५ हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. संशयित आरोपीच्यावतीने अॅड. वैभव चव्हाण यांनी काम पाहिले. याबाबत कणकवली तालुक्यातील संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपीस अटक करण्यात आली होती. दरम्यान त्याची पोलीस कोठडीतून न्यायालयीन…

Read More

आयजीच्या जीवावर बायजी उदार

सेनेच्या आनंदोत्सवावर अजय गोंदावळे यांची टिका *💫सावंतवाडी दि.२१-:* जिल्ह्यातील दुकाने व बाजारपेठा सुरू झाल्यानंतर शिवसेनेने सावंतवाडी व बांदा येथे आज फटाके वाजवून केले. हे स्वागत म्हणजे “आयजीच्या जीवावर बायजी उदार, असच म्हणाव लागेल, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केली आहे गोंदावळे म्हणाले, जिल्ह्यातील बाजारपेठा सुरू होण्यासाठी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी इशारा दिला…

Read More

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती

अतुल काळसेकर;नियोजनासाठी चित्रा वाघ उद्या सिंधुदुर्गात *💫कुडाळ दि.२१-:* ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे व वेळकाढू धोरणामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्यायालयाकडुन स्थगिती मिळाली असल्याची टीका भाजपाचे प्रांतीक सदस्य अतुल काळसेकर यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत करून ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात भाजपाच्यावतीने २६ जून रोजी राज्यभर करण्यात येणाऱ्या आक्रोश आंदोलनाच्या नियोजना संदर्भात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या सिंधुदुर्ग…

Read More
You cannot copy content of this page