राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त शहरात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम…
नगरपालिका आणि आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या पुढाकाराने राबवण्यात आली मोहीम सावंतवाडी : सावंतवाडी शहरात आज नगरपालिका आणि आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या पुढाकारातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जुना बाजार, माठेवाडा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. नगराध्यक्ष संजू परब यांनी उपस्थितांना संबोधित करताना…
